एक्स्प्लोर

Railway Stocks : इरकॉन ते आरव्हीएनल रेल्वे स्टॉक्स सुस्साट, शेअर बाजारात दमदार कामगिरी, गुंतवणूकदार मालामाल 

Railway Stocks : भारतीय रेल्वेशी संबंधित स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. इरकॉन इंटरनॅशनल शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी पाहायला मिळते. 

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 देखील तेजी पाहायला मिळतेय. आज भारतीय शेअर बाजारात रेल्वे कंपन्यांच्या स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनी 4 जून म्हणजे आज जोरदार खरेदी केली. यामुळं रेल्वे कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. यामध्ये इरकॉन इंटरनॅशनल,रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग , आरव्हीएनल, आयआरएफसी, टिटागढ रेल सिस्टीम्स, कॉन्कॉरच्या शेअरमध्ये वाढ झाली. 

इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये आज 14 टक्के तेजी पाहायला मिळाली. गेल्या 20 आठवड्यातील मोठी तेजी पाहायला मिळाली. ईस्टर्न सेंट्रल रेल्वे कडून 1068.3 कोटी रुपयांचं कंत्राट मिळाल्याचं समोर आल्यानंतर या शेअरमध्ये तेजी दिसून आली. इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर 26.52 रुपयांनी वाढून 220.46 रुपयांवर पोहोचला.  

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसून आली. सध्या रेलटेलचा शेअर 442.05 रुपयांवर पोहोचला आहे. 

टेक्समॅको रेल आणि इंजिनिअरींगच्या शेअरमध्ये 7.24 टक्क्यांची वाढ झाली. टेक्समॅकोचा शेअर 171.98 रुपयांवर पोहोचला आहे. आरव्हीएनएलच्या शेअरमध्ये 6.49 टक्क्यांची वाढ झाली. आरव्हीएनलच्या शेअरमध्ये 26.20 रुपयांची वाढ होऊन तो 429.95 रुपयांवर पोहोचला आहे. टिटागढ रेल सिस्टीम्सच्या स्टॉकमध्ये 31 रुपयांची वाढ होऊन तो 930.05 रुपयांवर पोहोचला आहे. तर, बीईएमएल आणि आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये फार तेजी दिसून आली नाही.  

भारतीय शेअर बाजारात या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये थोडी तेजी दिसून आली. सेन्सेक्स 260.74 अकांची तेजी दिसून आली. आजच्या दिवसाचं बाजाराचं कामकाज संपलं तेव्हा सेन्सेक्स 80998.25 पर्यंत पोहोचला होता. तर, निफ्टी 50 निर्देशांकात नाममात्र तेजी दिसून आली. निफ्टी 50 केवळ 77.70 अंकांनी वाढून 24620 पर्यंत पोहोचला. 

रेल्वे स्टॉक्समध्ये तेजी गुंतवणूकदार मालामाल 

भारतीय  रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या स्टॉकमध्ये वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.  रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आल्यानं गुंतवणूकदार मालामाल झाले. एकीकडे रेल्वेचे स्टॉक चांगली कामगिरी करत असताना आयआरएफसीमध्ये मात्र केवळ 4.14 रुपयांची वाढ झाली. आयआरएफसीचा स्टॉक सध्या 144 रुपयांवर आहे. दुसरीकडे आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये 5.75 रुपयांची वाढ होऊन तो 777.25 रुपयांवर पोहोचला आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar on Jayant Patil: राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
Sanjay Shirsat on Farmer Protest Video: घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Navnath Ban भाऊ बंदकी मिटवण्यासाठी राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व द्या,बन यांची टीका
Eknath Shinde :'पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं आता मनोमिलन नाटक सुरू', शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला
Parbhani Farmer On Sanjay Shirsat : शिरसाट यांनी राजीनामा द्यावा, परभणीचे शेतकरी शिरसाटांवर संतापले
Sanjay Shirsat : उपोषणकर्त्याला घरी बोलावलं, शिरसाटांची सारवासारव, म्हणाले 'चूक नाहीच'
TOP 100 Headlines : 12 PM : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 20 OCT 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar on Jayant Patil: राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
Sanjay Shirsat on Farmer Protest Video: घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
Pune Shanivar Wada: कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
Embed widget