एक्स्प्लोर

LIC IPO : एलआयसी विमाधारकांनो, LIC IPO अर्ज करण्याआधी 'या' कामासाठी आजचा शेवटचा दिवस

LIC IPO PAN Card Link : एलआयसी विमाधारकांना एलआयसीच्या आयपीओसाठी राखीव प्रवर्ग असणार आहे. मात्र, त्याआधी तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि एलआयसी पॉलिसीशी लिंक असणे आवश्यक आहे. या कामासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.

LIC IPO PAN Card Link : LIC ने IPO लाँच करण्यासाठी SEBI कडे ड्राफ्ट पेपर (DRHP) दाखल केला आहे. तुम्हाला देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. एलआयसी विमाधारकांसाठी आरक्षित प्रवर्ग असणार आहे. याचा फायदा घेण्यासाठी काही गोष्टी तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यातील एका अतिशय महत्त्वाच्या कामासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. 

>> पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यासाठी आज शेवटचा दिवस

LIC ने SEBI कडे दाखल केलेल्या मसुद्यात असे म्हटले आहे की, जो पॉलिसीधारक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पॅन नंबर पॉलिसीशी लिंक करणार नाही, तो राखीव श्रेणीतील IPO साठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही. LIC च्या DRPH नुसार, विमा पॉलिसीधारकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याचा/तिचा पॅन तपशील आमच्या कॉर्पोरेशनच्या पॉलिसी रेकॉर्डमध्ये लवकरात लवकर अपडेट केला जाईल. ज्या पॉलिसीधारकाने आपले पॅन तपशील आमच्या कॉर्पोरेशनमध्ये अपडेट केले नाहीत त्यांना पात्र पॉलिसीधारक म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. 

>> असं जोडा पॅन नंबर तुमच्या पॉलिसी आणि डिमॅट खात्याशी,

1. एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच licindia.in वर भेट द्या.
2. वेबसाईटच्या होमपेजवरच online pan refistration हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3. पुढे जाण्यापूर्वी तुमचे पॅन कार्ड, तुमच्या सर्व एलआयसी पॉलिसीचे नंबर, तुमच्या जवळ ठेवा.
4. Proceed या बटनावर क्लिक करुन पुढे जा.
5. link pan with your policy या पेजवर तुमच्या पॅनकार्डची माहिती भरा.
6. मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो वेबसाईटवर टाका.
7. आपले पॅनकार्ड पॉलिसीला लिंक झाले की नाही हे तुम्ही पुन्हा याच लिंकवर जाऊन तपासू शकता.

ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जेव्हा एलआयसीचा आयपीओ येईल तेव्हा तुम्ही तुमच्या डिमॅट खात्यावरुन त्याला अर्ज करु शकता आणि तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला एलआयसी आयपीओ मिळू शकतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 March 2025Special Report | Satish Bhosle | हतबल 'खाकी',मोकाट 'खोक्या' पत्रकारांना सापडतो पण पोलिसांना का नाही?Special Report | Beed Akka | गँग्स ऑफ बीड! रोज एक आका, रोज एक गँग; कार्यकर्ते की गुंड?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 11 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
Embed widget