एक्स्प्लोर

Investment Plan : 5 वर्षात दुप्पट, 7.5 वर्षात तिप्पट, 10 वर्षात तुम्ही गुंतवणूक केलेले पैसे किती होणार?

पैशांची गुंतवणूक करताना दोन गोष्टींचा विचार केला जातो. गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षीत आहेत का आणि त्या ठेवीवर किती परतावा मिळतो? तुम्ही जर योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळू शकतो.

Investment Plan News : पैशांची गुंतवणूक करताना महत्वाच्या दोन गोष्टींचा विचार केला जातो. पहिलं म्हणजे गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षीत ठिकाणी आहेत का? आणि दुसरे म्हणजे आपल्या ठेवीवर किती परतावा मिळतो? तुम्ही जर योग्य ठिकाणी योग्य वेळी पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. दरम्यान, तुम्हाला जर कमी काळात चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही पैशांची गुंतवणूक कुठे कराल? किती वर्षाच तुमचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट होतील?  जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.  

बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, लोक विचारतात की त्यांची जमा केलेली रक्कम दुप्पट किंवा तिप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. पूर्वी बँकेत जमा केलेला पैसा 9 वर्षात दुप्पट होत होती तर पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेला पैसा 10 वर्षात दुप्पट होत होते. पण तुम्ही जर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा इक्विटीमध्ये  पैशांची गुंतवणूक केली तर  तुमचे पैसे 5 वर्षांत दुप्पट आणि 7.5 वर्षांत तिप्पट होऊ शकतात. अशा परिस्थितीत 10 वर्षात आपला पैसा किती होईल, असा प्रश्न अनेकांना पडतो. 

फायनान्स नियम 72 च्या मदतीने 10 वर्षात तुमचे पैसे किती असतील हे समजणार 

दरम्यान, तुमचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल हे जाणून घेण्यासाठी फायनान्समध्ये 72 चा नियम वापरला जातो. या नियमाच्या मदतीने तुम्हाला 10 वर्षात किती पैसे मिळतील हे देखील कळू शकते. जरी पैसे दुप्पट आणि तिप्पट होण्यासाठी लागणारा वेळ मोजण्यासाठी आर्थिक तज्ञ मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि स्प्रेडशीट प्रोग्राम वापरतात. फायनान्स नियम 72 च्या मदतीने, तुम्ही 10 वर्षात तुमचे पैसे किती असतील हे शोधू शकता.

काय आहे सुत्र?

72 च्या नियमाच्या मदतीने तुम्ही हे शोधू शकता की तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 10 वर्षांत किती पटीने वाढेल. समजा तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इक्विटीमध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. या फंडात जर तुम्हाला 20 टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला 72 ला 20 ने भागावे लागेल. म्हणजे तुम्हाला 3.6 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट होईल. आता तुम्हाला तुमचा दुप्पट होण्याचा वेळ माहित आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही 10 वर्षांत तुमचे पैसे किती होतील हे शोधू शकता. यासाठी तुम्हाला दुप्पट होण्याचा कालावधी 10 वर्षांत म्हणजे 3.6 मध्ये विभागावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 2.77 मिळेल. याचा 2 ने गुणाकार करावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला 5.55 मिळतील. हे तुमच्या गुंतवलेल्या रकमेचे 10 वर्षातील मूल्य असेल, जे 5.55 पट आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget