एक्स्प्लोर

Women’s Day : घरच्या लक्ष्मीसाठी गुंतवणूक सुरु करा, कमी काळात लाखोंचा निधी मिळवा, काय आहेत पर्याय?

महिला घरबसल्या केलेल्या बचतीची गुंतवणूक पोस्ट ऑफिस स्कीम, सोने आणि म्युच्युअल फंडात करू शकतात. महिलांना गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

Women’s Day :  आज 8 मार्च आहे. हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांना सक्षम करण्याचा आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्याचा हा दिवस आहे. दरम्यान, प्रत्येक महिलांना आर्थिक स्वातंत्र्य हे महिलांच्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठे पाऊल आहे. महिलांसाठी गुंतवणुकीचे कोणकोणते मार्ग आहेत, जाणून घेऊयात याबाबतची माहिती. 

गुंतवणूक कधीपासून सुरु करावी?

तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितके चांगले. चक्रवाढीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी लहानपणापासूनच आर्थिक नियोजन केले पाहिजे.

मुलींसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय कोणते? 

0-10 वर्षे पालक मुलांसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा चांगला पर्याय आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड SIP,  विशेष चिल्ड्रन फंड आणि मायनर डिमॅट खाते देखील उघडू शकता.

10 ते 20 वर्षे

या वयात पालक मुलांना बचतीची सवय लावू शकतात. 1,000 ची SIP 10 टक्के स्टेप-अपसह गुंतवल्यास 40 वर्षांत सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.

20 ते 30 वयोगटातील महिलांसाठी धोरण

या वयात तुम्ही कमाई सुरू करताच, खर्च करण्यापूर्वी गुंतवणूक करण्याची सवय लावली पाहिजे. घर खरेदी, लग्न, प्रवास इत्यादी मोठ्या योजनांसाठी नियोजन करा.  एसआयपी, स्टॉक आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

30 ते 40 वयोगटातील महिलांसाठी गुंतवणूक धोरण

या वयात अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवली पाहिजेत. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणे आवश्यक आहे.

40 वर्षांनंतर आर्थिक नियोजन

या वयात आपत्कालीन निधी तयार करणे, कर्ज कमी करणे आणि सेवानिवृत्तीचे नियोजन याकडे लक्ष दिले पाहिजे. गुंतवणूक हळूहळू डेट फंड आणि सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळली पाहिजे.

महिलांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक

महिलांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ताळेबंद समजून घेण्याची सवय लावावी. पुरेसा वेळ नसेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी.

घरातील बचतीचा योग्य वापर

महिला घरबसल्या केलेल्या बचतीची गुंतवणूक पोस्ट ऑफिस स्कीम, सोने आणि म्युच्युअल फंडात करू शकतात. सोने 10 ते 15 टक्क्यांपर्यंत मर्यादित असावे आणि उर्वरित आर्थिक मालमत्तेत गुंतवावे. योग्य धोरण अवलंबल्यास महिला आर्थिक स्वावलंबन मिळवू शकतात आणि त्यांची स्वप्ने साकार करू शकतात.

महत्वाच्या बातम्या:

महिला दिन विशेष: बेटी बचाओ बेटी पढाओ ते सुकन्या समृद्धी, सरकार महिलांसाठी कोणकोणत्या योजना राबवते? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget