एक्स्प्लोर

Home Loan New Scheme: गृहकर्ज होणार स्वस्त! सरकार लवकरच सुरु करणार नवीन योजना, कोणाला मिळणार लाभ?

नवीन गृहकर्ज अनुदान योजना (Home Loan New Scheme) सुरू करण्याचा विचार करत आहे. या योजनेंतर्गत स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन दिलं जाणार आहे.

Home Loan New Scheme: केंद्र सरकार (Central Govt) लहान कुटुंबांसाठी नवीन गृहकर्ज अनुदान योजना (Home Loan New Scheme) सुरू करण्याचा विचार करत आहे. या योजनेंतर्गत 25 लाख अल्प उत्पन्न गटातील लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याची सबसिडी किती असेल हे ठरलेले नाही, कारण सबसिडीची रक्कम घरांच्या मागणीवर अवलंबून असणार आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत मोदी सरकार पाच वर्षांत सुमारे 60,000 कोटी रुपये (सुमारे 7.2 अब्ज डॉलर) खर्च करणार आहे. 

लाभ कोणाला मिळणार?

नवीन गृहकर्ज अनुदान योजने अंतर्गत 25 लाख गृहकर्ज अर्जदारांना लाभ दिला जाणार आहे. ही योजना काही महिन्यांत सुरु करण्याची मोदी सरकारची योजना आहे. या योजनेची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही. स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणादरम्यान, सरकार एका नवीन योजनेद्वारे शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना स्वस्त गृहकर्ज देणार आहे. आपल्या सरकारच्या या योजनेचा फायदा भाड्याची घरे, झोपडपट्टी किंवा चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना होईल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

व्याज अनुदान आणि कर्जाची रक्कम किती

दरम्यान, नवीन गृहकर्ज अनुदान योजनेची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, नवीन योजनेअंतर्गत 9 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाऊ शकते. त्यावर 3 ते 6.5 टक्के वार्षिक व्याज अनुदान दिले जाऊ शकते.

पात्रता काय असावी?

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 50 लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्जावर 20 वर्षांच्या कालावधीसाठी ही सबसिडी मिळू शकते. व्याज सवलत लाभार्थ्यांच्या गृहकर्ज खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या:

PM Mudra Loan: व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय, 'या' योजनेअंतर्गत मिळणार 10 लाखांचं कर्ज; जाणून घ्या प्रक्रिया 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget