एक्स्प्लोर

Loan :गुड न्यूज, आरबीआयनं पतधोरण जाहीर करण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेकडून MCLR मध्ये कपात, कर्ज स्वस्त होणार

Home Loan : गृहकर्ज घ्यायचं असल्यास कोणती बँक किती व्याज दरानं कर्ज देतेय ते पाहावं लागतं. एचडीएफसी बँकेनं MCLR मध्ये कपात केली आहे.

Home Loan  मुंबई: देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेनं कर्ज स्वस्त केलं आहे. आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठका सुरु असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक सुरु असून उद्या पतधोरण जाहीर केलं जाणार आहे त्यापूर्वीच एचडीएफसी बँकेनं त्यांच्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. MCLR  कमी झाल्यानं कर्जदारांना कर्ज स्वस्तात मिळणार आहे. 

एचडीएफसी बँकेनं काही ठराविक कर्जांवरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये कपात केली आहे. बँकेनं एकूण कपात 5 टक्के केली आहे. याचा फायदा एलसीएलआर शी जोडलेल्या ग्हारकांचा फायदा होणार आहे. बँकेच्या वेबसाईट वरील माहितीनुसार एचडीएफसी बँकेचे कर्ज वितरणाचं काम सतर्कतेनं करावं लागेल.

एमसीएलआरमध्ये कपात केल्यानंतर एचडीएफसी बँकेनं कर्जाच्या कालावधीच्या आधारे व्याज दर 8.15 टक्के ते 8.55 टक्क्यांदरम्यान होता. 

एमसीएलआर कालावधी आर आणि व्याज दर

1 दिवस : 8.10 टक्के
1 महिना :8.10 टक्के
3 महिने :8.20 टक्के
6 महिने, 1 वर्ष :8.35
1 वर्ष : 8.35 टक्के
2 वर्ष  :8.45 टक्के
3 वर्ष : 8.55 टक्के 

एमसीलआर दर म्हणजे काय?

एमसीएलआऱ म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ड लेंडिग रेट असा होते. या दरानुसार बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज वाटप करु शकतात. म्हणजेच एमसीएलआर हा किमान व्याज दर असतो. बँका एमसीएलआर पेक्षा कमी व्याजानं कर्ज देऊ शकत नाहीत. एमसीएलआद्वारे किती टक्क्यानं ग्राहकांना कर्ज द्यायचं हे बदलत्या व्याज दराच्या पार्श्वभूमीवर बँकांकडून ठरवलं जाते. आरबीआयनं 2016 मध्ये एमसआएलआर पद्धती आणली.  ही प्रणाली 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे.

एचडीएफसी बँकेचे एमसीएलआरचे दर 7 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. 

दरम्यान, एचडीएफसी बँकेकडून तीन महिन्यांच्या कालावधीसाठीच एमसीएलआरमध्ये बदल करण्यात करण्यात आले आहेत. ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी कर्ज असेल तर व्याज दर अधिक द्यावं लागेल. एमसीएलआरमधून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यवसाय कर्ज दिलं जातं. या निर्णयाचा जास्त फायदा गृह कर्ज आणि पर्सनल लोन घेणाऱ्यांना होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget