एक्स्प्लोर

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?

Gold Silver Rate : देशांतर्गत वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. चांदी आणि सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक लागला आहे. 

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरातील दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांनी नफा वसुलीचं धोरण स्वीकारल्यानं मंगळवारी सकाळी वायदेबाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे एका तोळ्याचे दर 1.6 टक्क्यांनी म्हणजेच 2500 रुपयांनी घसरुन 155546 रुपयांवर आले आहेत.  तर, चांदीच्या वायद्याचे दर 4 टक्क्यांनी घसले. चांदीच्या दरात 11000 रुपयांनी म्हणजेच 251544 रुपयांवर पोहोचले आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडलं?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये  1.4 टक्क्यांनी घसरले आहेत. सोन्याचे दर 5000 डॉलर प्रति औंसच्या खाली आले आहेत. 29 जानेवारीला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत सोन्याचे दर 10 टक्क्यांनी घसरले आहेत. सिंगापूरमध्ये 8.00 वाजता स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी घसरुन 5032.53 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. चांदीचे दर 1.8 टक्के  म्हणजे 81.92 डॉलरनं घसरले आहेत.

अमेरिकन डॉलर निर्देशांक 96.82 वरुन वाढून 97.01 वर पोहोचला आहे. विदेशी खरेदीदारांसाठी डॉलर आधारित सोनं महागलं आहे. अमेरिकन रोजगार आणि महागाई संदर्भातील आकडेवारी येण्यापूर्वी गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. 

जानेवारी महिन्याच्या शेवटी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. भूराजनैतिक संघर्ष, केंद्रीय बँकांची सोन्याची खरेदी यामुळं सोन्याच्या दरातील वाढ पाहायला मिळाली होती. 

सराफा बाजारातील सोन्याचे दर 

सराफा बाजारात सोन्याचे 9 फेब्रुवारीचे दर पाहिले असता 24 कॅरेट सोन्याचा दर 154880 रुपये होता. तर, 22 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 151160 रुपये आहेत. 20 कॅरेट सोन्याचे दर 137840 रुपये आहेत. 18 कॅरेट सोन्याचा दर 125450 रुपये तोळा आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर  99900 रुपये तोळा असा आहे.

सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानं गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. चांदीच्या दरानं 4 लाख 20 हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत सध्या चांदीचे दर 1 लाख 70 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याच्या दरात देखील वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, सध्या सोने आणि चांदीच्या दरात थोडी घसरण झाल्यानं दागिने खरेदीकरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
RBI चा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget