एक्स्प्लोर

Gold Silver Price Today: सोने-चांदी पुन्हा महागलं, 24 तासांत दरात मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव?

Gold Silver Price Today: गेल्या चोवीस तासांत सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Gold Silver Price Today: जळगाव जिल्ह्यातील सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात शनिवारी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या दरात तब्बल 2,500 रुपयांची वाढ झाली असून, 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्याचा दर 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरातही 5,000 रुपयांची वाढ होऊन, एक किलो चांदीचा दर 2 लाख 60 हजार रुपयांवर गेला आहे. हे सर्व दर जीएसटीशिवायचे असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.

शनिवारी (7 फेब्रुवारी 2026) सकाळीच पुन्हा एकदा सोने–चांदी महागल्याची बातमी समोर आली. मुंबई सराफ बाजारात 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 56 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी शुक्रवारी हा दर 1 लाख 53 हजार 710 रुपये होता. अवघ्या 24 तासांत मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2,890 रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Silver Price Today: चांदीच्या दरातदेखील उसळी

तसेच मुंबईत 22 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 43 हजार 550 रुपये झाला असून, शुक्रवारी तो 1 लाख 40 हजार 900 रुपये होता. म्हणजेच 22 कॅरेट सोन्याच्या दरातही एका दिवसात 2,650 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या बाबतीतही मुंबई बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली असून, एक किलो चांदीचा दर शुक्रवारी 2 लाख 75 हजार रुपये असताना शनिवारी तो थेट 2 लाख 85 हजार रुपयांवर गेला आहे. म्हणजेच अवघ्या 24 तासांत चांदी तब्बल 10,000 रुपयांनी महागली आहे.

Gold Silver Price Today: दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता 

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार तसेच जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम यामुळे सोने–चांदीचे दर वाढत असल्याचे सराफ बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. आगामी काळातही दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Gold Silver Price Today: प्रमुख शहरातील सोन्याचे दर

दरम्यान, देशातील सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. आज जाहीर झालेल्या दरांनुसार देशातील प्रमुख महानगरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर वाढले आहेत.  

मुंबई, पुणे

24 Carat : 1,56,600

22 Carat : 1,43,550

दिल्ली

24 Carat : 1,56,750

22 Carat : 1,43,700

चेन्नई

24 कॅरेट : 1,57,310

22 कॅरेट : 1,44,200

कोलकाता

24 कॅरेट : 1,56,600

22 कॅरेट : 1,43,550

अहमदाबाद

24 कॅरेट : 1,56,650

22 कॅरेट : 1,43,600

बेंगळुरू

24 कॅरेट : 1,56,600

22 कॅरेट : 1,43,550

हैदराबाद

24 कॅरेट : 1,56,600

22 कॅरेट : 1,43,550

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या

देशात सोन्या चांदीसह अन्नधान्याच्या किंमतीत नेमकी का होतेय वाढ? RBI ने सांगितलं कारण

महत्त्वाच्या बातम्या

UPI Transaction Charges : तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget