एक्स्प्लोर

Gold Silver Rate : पुन्हा सोन्या चांदीला झळाळी! खरेदीदारांना झटका, कोणत्या शहरात सोन्याचा दर किती? 

सोनं चांदी (Gold Silver) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धक्का देणारी बातमी समोर आलीय. पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात वाढ झालीय. यामुळं आता सोनं खरेदी करावं की नको? असा सवाल उपस्थित होतोय.

Gold Silver Rate : सोनं चांदी (Gold Silver) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आज पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळं आता सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा सवाल नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोनं 400 रुपयांनी तर चांदी 600 रुपयांनी महाग

जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. एमसीएक्सवर शुक्रवारी सोने सुमारे 400 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात 600 रुपयांची वाढ दिसून येत आहे.

सध्या सोन्याचा दर काय?

MCX मधील सोन्याच्या किमतींमध्ये म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये आज 13 सप्टेंबर रोजी प्रचंड वाढ दिसून आली. त्यात कालच्या तुलनेत 425 रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचा दर हा 73,249 रुपये प्रति 10 ग्रॅमचा भाव पोहोचला आहे. गुरुवारी स्थानिक बाजारात सोने 72,824 रुपयांवर बंद झाले होते.
सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीची किंमत 667 रुपयांनी वाढून 87762 रुपयांवर पोहोचली आहे. 

कोणत्या शहरात सोन्याला किती दर?

दिल्ली - 74600
मुंबई - 74450
चेन्नई - 74450
कोलकाता - 74450
अहमदाबाद - 74450
लखनौ - 74600
बंगळुरु - 74450
पटणा - 74500
हैदरबाद - 74450
जयपूर - 74450

सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कारण...

दरम्यान, एका बाजूला राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होतक असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काळात आमकी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मौल्यवान धातूंच्या (सोने आणि चांदी) किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.  येत्या काही दिवसांत अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते, त्याचा फायदा सराफांना होऊ शकतो. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना सोन्या चांदीची खरेदी करणं देखील अवघड झालं आहे.

महत्वाच्या बातम्या:

Gold Prices : सणासुदीचा काळ आणि लग्नाचा हंगाम, सोनं वाढणार; यंदा किमतीचा रेकॉर्ड ब्रेक होणार  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Join Shivsena | धंगेकरांंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, काँग्रेस सोडण्यामागील कारण काय? काँग्रेस नेते काय म्हणाले?Sandeep Kshirsagar Viral Audio Clip | संदीप क्षीरसागरांची बीडच्या नायब तहसीलदारांना धमकी? प्रकरण काय?Job Majha : पुणे महानगरपालिका - NUHM अंतर्गत विविध पदांसाठी भरती : 10 March 2025Budget 2025 | Mahayuti PC | एकनाथ शिंदेंकडून पुन्हा खुर्ची चर्चेत, शिंदेंच्या मनातून जाईना- अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
Embed widget