एक्स्प्लोर

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Gold Silver Price : तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी बातमी आहे. शुक्रवारी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. मात्र आज शनिवारी वाढ होताना दिसत आहे.

Gold Silver Price : तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी बातमी आहे. शुक्रवारी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. 1 किलो चांदीचा दरही खाली आला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.

सोन्याचा भाव 
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 58 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 50,793 रुपयांवर बंद झाला. तर 1 किलो चांदीचा दरही खाली आला आहे. त्याच वेळी, गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 50,851 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. आज (शनिवारी) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 52,570 रुपये आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

आज चांदीची किंमत किती कमी झाली?
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव घसरणीसह 62,000 रुपये प्रति किलोवर बंद झाला.  

घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता सोन्या-चांदीचे दर
माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हे दर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 895566443 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.

FY22 मध्ये सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढली

विशेष म्हणजे, गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात $34.62 अब्ज होती.

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  52,750 62,000
पुणे 52,800 62,000
नाशिक  52,800 62,000
नागपूर 52,800 62,000
दिल्ली 52,750 62,000
कोलकाता  52,750 62,000

एमसीएक्सवरही सोने घसरले

फ्युचर्स मार्केटमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव 89 रुपयांनी घसरून 50,916 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, ऑगस्टमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 89 रुपये किंवा 0.17 टक्क्यांनी घसरून 50,916 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

शुक्रवारी वायदे बाजारात चांदीच्या दरातही थोडीशी घसरण झाली आणि तो 133 रुपयांनी घसरून 61,278 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, जुलैमध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 133 रुपयांनी घसरून 61,278 रुपये प्रति किलो झाला. 14,166 लॉटसाठी व्यवहार झाला.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bavana Gawali : भावना गवळींचा संजय राठोड यांच्यावर रोषMilind Deora : दलित असल्याने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी नाकारली  - मिलिंद देवराABP Majha Headlines : 8 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar : भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं - रोहित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Embed widget