एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोने-चांदी झाली स्वस्त, दरवाढीतून किंचित दिलासा; तुमच्या शहरातील लेटेस्ट दर पाहा

Gold Price Today : गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, मंगळवारी सकाळी प्रतितोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 63,440 रुपये होता, आज बुधवारी हा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,330 रुपये आहे.

Gold Silver Rate Today, 17 January 2024 : भारतीय सराफा बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाल्याने (Gold Silver Price Today) ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचा दर 110 रुपयांनी कमी झाला आहे. सोने-चांदी खरेदी आधी आज सोने-चांदीचा दर काय आहे, हे जाणून घ्या. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 17 जानेवारी 2024 रोजी बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Silver Price)  प्रतितोळा 5805 रुपये आहे, तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 6333 रुपये आहे. 

सोनं झालं स्वस्त

आज सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. आज सोनं 110 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 18 कॅरेट सोन्याचा दर 47,490 रुपये प्रतितोळा आहे. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 63,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, मंगळवारी सकाळी प्रतितोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 63,440 रुपये होता, आज बुधवारी हा दर 63,330 रुपये आहे.

चांदीच्या दरातही घसरण

आज सोन्यासह चांदीचा भावही घसरला आहे. बुधवारी चांदी 300 रुपये किलोने स्वस्त झाली आहे. आज मुंबईमध्ये चांदीचा दर 76,300 रुपये प्रति किलो आहे. मंगळवारी एक किलो चांदीचा भाव 76,800 रुपये होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 2,049 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भावही घसरून 23.06 डॉलर प्रति औंस झाला. डॉलर आणि यूएस बाँडच्या उत्पन्नात सुधारणा झाल्याने मंगळवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)

  • दिल्ली -  दिल्लीत आज 24 कॅरेट सोनं 63,480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58,200 रुपये प्रतितोळा आहे. (Delhi Gold Rate Today)
  • चेन्नई - चेन्नईत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,500 रुपये तर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
  • मुंबई - मुंबईत आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63330 रुपये प्रति 10 ग्रॅमवर तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रुपये प्रतितोळा आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रुपये प्रतितोळा आहे. (Kolkata Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील 24 कॅरेट सोन्याचा भाव (Maharashtra Gold Rate)

  • पुणे - सोन्याचा आजचा दर 63330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate)
  • नाशिक - 24 कॅरेट सोने 63370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
  • नागपूर - 24 कॅरेट सोने 63330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Full PC ...तर दंगेखोरांची प्रॉपर्टी विकून टाणार! देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर इशाराTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 02PM : 22 March 2025: ABP MajhaHamid Engineer : औरंगजेबाचं तोंडभरुन कौतुक करणाऱ्या हमीद इंजिनिअरला बेड्या, नागपूर पोलिसांची कारवाईIndrajit Sawant PC : प्रशांत कोरटकर चिल्लर, हातावर तुरी देत पळून गेला असेल तर हे गृह खात्याचं अपयश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
JAC meeting on Delimitation : अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
Nitin Gadkari : जनता जातीयवादी नाही, पुढारी आहेत; आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात; नितीन गडकरी स्पष्टच बोलले
जनता जातीयवादी नाही, पुढारी आहेत; आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात; नितीन गडकरी स्पष्टच बोलले
Nagpur Violence: दंगलखोरांच्या घरावर बुलडोझर चालवणार का, दगडफेक करणाऱ्या मुलांच्या पालकांवर कारवाई? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
दंगलखोरांच्या घरावर बुलडोझर चालवणार का, दगडफेक करणाऱ्या मुलांच्या पालकांवर कारवाई? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Embed widget