एक्स्प्लोर

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत किंचित घसरण; वाचा 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,420 रूपयांवर आला आहे.

Gold Rate Today : आज 1 नोव्हेंबर म्हणजेच महिन्यातला पहिला दिवस. दिवाळीचा (Diwali 2022) सण नुकताच पार पडला. या दरम्यान ग्राहकांनी सोन्या-चांदीची भरपूर खरेदी केली. तसेच, या कालावधीत सोन्या-चांदीच्या दरातही (Gold-Silver Rate) घसरण दिसून आली. हाच दर कायम ठेवत ग्राहकांना आजही सोने-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. याचं कारण म्हणजे, जागतिक बाजारात महागड्या धातूंच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. या कारणास्तव भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात सतत घसरण पाहायला मिळतेय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,420 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 46,218 रुपये आहे.       

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  50,420
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 46,218

1 किलो चांदीचा दर - 58,490

पुण्यातील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,420
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,218

1 किलो चांदीचा दर - 58,490

नाशिकमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,420
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,218

1 किलो चांदीचा दर - 58,490

नागपूरमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,420

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,218

1 किलो चांदीचा दर - 58,490

दिल्लीमधील सोन्याचे दर  

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,340

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,145

1 किलो चांदीचा दर - 58,400

कोलकत्तामधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,360

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 46,163

1 किलो चांदीचा दर - 58,420

जागतिक बाजारातील दर : 

स्पॉट सोने 0059 GMT नुसार प्रति औंस $1,633.69 वर लिस्टलेस होते, यापूर्वी 21 ऑक्टोबरपासून सर्वात कमी पातळी गाठली होती. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून $1,636.30 वर आले. स्पॉट सिल्व्हर 0.2% वाढून $19.18 प्रति औंस, प्लॅटिनम 0.1% घसरून $924.51 वर आणि पॅलेडियम 0.9% वाढून $1,856.91 वर आले.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

महत्वाच्या बातम्या : 

Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम, निफ्टीने ओलांडला 18 हजार अंकांचा टप्पा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP MajhaRohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृतीYugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजेAjit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Embed widget