एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात सोने-चांदीचे दर जाणून घ्या...

Gold Rate Today : बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.60 टक्क्यांनी घसरून आज 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 878 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत.

Gold Rate Today : सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. देशात यावेळी सोने-चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. तुम्हीही सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल तर आजचे सोने-चांदीचे दर जाणून घ्या. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.60 टक्क्यांनी घसरून आज 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 878 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर चांदीच्या दरात एक टक्क्याने वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा दर 60,840 रूपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 51,140 रुपये प्रतिग्रॅम आहे. तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :

शहर सोने (22 कॅरेट) 1 किलो चांदीचा दर 
मुंबई 46,787 60,720
पुणे 46,787 60,720
नाशिक 46,787  60,720
नागपूर 46,787 60,720
दिल्ली 47,713 60,620
कोलकाता 46,732 60,640

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ

जागतिक बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दरात तेजी दिसत आहे. सोन्याच्या किमती गेल्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून किंचित वाढल्या आहेत. भाव वाढल्यानंतरही सोन्याचा भाव 50 हजार रुपयांच्या खाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव काय?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 87 रुपयांनी वाढून 49 हजार 960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर,आज सकाळी सोन्याचा भाव 49 हजार 930 रुपयांनी सुरु झाला, मात्र काही काळानंतर दरात वाढ झाली.

चांदीची स्थिती कशी होती?
चांदीच्या दरांतही वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 269 रुपयांनी वाढून 59 हजार 531 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आधीच्या सत्रात सोन्याचा भाव 59 हजार 437 रुपयांवर होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Accident: बुलढाण्यात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; कारच्या छपराचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले
बुलढाण्यात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; कारच्या छपराचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले
Operation Sindoor : पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही; नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही; नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
'बॉर्डर'वर एकही गोळी सुटणार नाही, भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चा, शस्त्रसंधी कायम; सैन्य दलाने दिली माहिती
'बॉर्डर'वर एकही गोळी सुटणार नाही, भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चा, शस्त्रसंधी कायम; सैन्य दलाने दिली माहिती
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: पंतप्रधान मोदींच्या संबोधानंतर पाकची करतूद, सांबा जिल्ह्यात ड्रोन दिसले
LIVE Updates: पंतप्रधान मोदींच्या संबोधानंतर पाकची करतूद, सांबा जिल्ह्यात ड्रोन दिसले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 Superfast News : सकाळच्या टॉप 70 बातम्या : 13 May 2025 : 7 AM : ABP MajhaPM Modi Warns Pakistan on Nuclear Weapons : अण्वस्त्रांवरून ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही : मोदीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 13 May 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 05 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Accident: बुलढाण्यात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; कारच्या छपराचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले
बुलढाण्यात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; कारच्या छपराचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले
Operation Sindoor : पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही; नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही; नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
'बॉर्डर'वर एकही गोळी सुटणार नाही, भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चा, शस्त्रसंधी कायम; सैन्य दलाने दिली माहिती
'बॉर्डर'वर एकही गोळी सुटणार नाही, भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चा, शस्त्रसंधी कायम; सैन्य दलाने दिली माहिती
India Pakistan War Ceasefire Violations News LIVE Updates: पंतप्रधान मोदींच्या संबोधानंतर पाकची करतूद, सांबा जिल्ह्यात ड्रोन दिसले
LIVE Updates: पंतप्रधान मोदींच्या संबोधानंतर पाकची करतूद, सांबा जिल्ह्यात ड्रोन दिसले
मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
India Pakistan War: काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोन शिरले, भारतीय सैन्याने हवेतच उडवले? आकाशात लाल प्रकाश अन् स्फोट
काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोन शिरले, भारतीय सैन्याने हवेतच उडवले? आकाशात लाल प्रकाश अन् स्फोट
कंपनीत जाण्यासाठी मित्रासोबत घरातून निघाला, वाटेत अवकाळी पावसातून काळ आला; अंगावर झाड कोसळून तरुणाचा मृत्यू, 1 गंभीर
कंपनीत जाण्यासाठी मित्रासोबत घरातून निघाला, वाटेत अवकाळी पावसातून काळ आला; अंगावर झाड कोसळून तरुणाचा मृत्यू, 1 गंभीर
Video आमच्या माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो, हे दाखवून दिलं; हल्ल्यानंतर पहिल्यांदाच बोलले मोदी
Video आमच्या माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो, हे दाखवून दिलं; हल्ल्यानंतर पहिल्यांदाच बोलले मोदी
Embed widget