एक्स्प्लोर

Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने महागले; चांदी 4 हजार रुपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: चांदीच्या दरात ही चार हजार रुपयांची वाढ होऊन आज चांदीचे दर 226000 हजार वर जाऊन पोहोचले आहेत.

जळगाव : सोने चांदी दरात अल्पशी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून (Gold Price Today) सलग घसरण दिसून येत होती, गेल्या चोवीस तासात सोन्याच्या (Gold Price Today) दरात आठशे रुपयांची वाढ होऊन आज सोन्याचे दर 141800 वर जाऊन पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात ही चार हजार रुपयांची वाढ होऊन आज चांदीचे दर 226000 हजार वर जाऊन पोहोचले आहेत. दोन्ही दर जीएसटी शिवायचे आहेत.(Gold Price Today)

Gold Price Today: शहरांनुसार सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम):

दिल्ली

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

मुंबई

२४ कॅरेट सोने: १४२८०० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१०० रुपये

कोलकाता

२४ कॅरेट सोने: १४२८०० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१०० रुपये

चेन्नई

२४ कॅरेट सोने: १४३४६० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१५०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०९७०० रुपये

पटना

२४ कॅरेट सोने: १४२८५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१५० रुपये

लखनऊ

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

मेरठ

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

अयोध्या

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

कानपूर

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

गाझियाबाद

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

नोएडा

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

गुरुग्राम

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

चंदीगड

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

जयपूर

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

लुधियाना

२४ कॅरेट सोने: १४२९५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३११५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७२५० रुपये

गुवाहाटी

२४ कॅरेट सोने: १४२८०० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१०० रुपये

इतूर (इंदूर)

२४ कॅरेट सोने: १४२८५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३१०५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१५० रुपये

अहमदाबाद

२४ कॅरेट सोने: १४२८५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१५० रुपये

वडोदरा

२४ कॅरेट सोने: १४२८५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१५० रुपये

सुरत

२४ कॅरेट सोने: १४२८५० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९५० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१५० रुपये

पुणे

२४ कॅरेट सोने: १४२८०० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१०० रुपये

नागपूर

२४ कॅरेट सोने: १४२८०० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१०० रुपये

नाशिक

२४ कॅरेट सोने: १४२८३० रुपये

२२ कॅरेट सोने: १३MD९३० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१३० रुपये

बेंगळुरू

२४ कॅरेट सोने: १४२८०० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१०० रुपये

भुवनेश्वर

२४ कॅरेट सोने: १४२८०० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१०० रुपये

रायपूर

२४ कॅरेट सोने: १४२८०० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१०० रुपये

हैदराबाद

२४ कॅरेट सोने: १४२८०० रुपये

२२ कॅरेट सोने: १३०९०० रुपये

१८ कॅरेट सोने: १०७१०० रुपये

Gold Price Today: शहरांनुसार चांदीचे दर (प्रति १ किलो):

दिल्ली: २,३५,००० रुपये

मुंबई: २,३५,००० रुपये

कोलकाता: २,३५,००० रुपये

चेन्नई: २,४०,००० रुपये

पटना: २,३५,००० रुपये

लखनऊ: २,३५,००० रुपये

मेरठ: २,३५,००० रुपये

अयोध्या: २,३५,००० रुपये

कानपूर: २,३५,००० रुपये

गाझियाबाद: २,३५,००० रुपये

नोएडा: २,३५,००० रुपये

गुरुग्राम: २,३५,००० रुपये

जयपूर: २,३५,००० रुपये

लुधियाना: २,३५,००० रुपये

गुवाहाटी: २,३५,००० रुपये

इंदूर: २,३५,००० रुपये

अहमदाबाद: २,३५,००० रुपये

वडोदरा: २,३५,००० रुपये

सुरत: २,३५,००० रुपये

पुणे: २,३५,००० रुपये

नागपूर: २,३५,००० रुपये

चंदीगड: २,३५,००० रुपये

नाशिक: २,३५,००० रुपये

बेंगळुरू: २,३५,००० रुपये

भुवनेश्वर: २,४०,००० रुपये

रायपूर: २,३५,००० रुपये

हैदराबाद: २,४०,००० रुपये

Gold Price Today: सोने खरेदी करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या

१. सोने नेहमी हॉलमार्क असलेलेच खरेदी करा आणि त्याची शुद्धता नक्की तपासा.
२. सोने किती कॅरेटचे (२४, २२ किंवा १८ कॅरेट) आहे ते नीट पाहून घ्या.
३. सोन्यावर असलेला ६ अंकी HUID नंबर आवर्जून तपासा.
४. सोने घेण्यापूर्वी मेकिंग चार्ज (घडणावळ शुल्क) नक्की विचारून घ्या आणि खरेदी केल्यानंतर पक्के बिल अवश्य घ्या.
५. सोन्याच्या खरेदीवर नियमानुसार ३% जीएसटी (GST) स्वतंत्रपणे लावला जातो, जो तुमच्या बिलामध्ये जोडला जाईल; त्यामुळे त्याबद्दलही आधीच विचारून घ्या.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागेलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागेलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Embed widget