एक्स्प्लोर

सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, दरात झाली घसरण, जाणून घ्या नवीन दर काय?

सोन्याची खरेदी (Gold Rate) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Gold Rate News: सोन्याची खरेदी (Gold Rate) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणारांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, काल दिल्लीच्या सराफा बाजारात (Delhi bullion market) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

सध्या सराफा बाजारात सोन्याचा दर काय? Gold Rate

सोन्याच्या बाबतीत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेचा सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहेय त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या एनसीआर सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1450 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर हा 72,200 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात सोनं 70000 रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

चांदीच्या दरातही मोठी घसरण silver rate

दरम्यान, सोन्याच्याच दरात घसरण झाली नाही, तर चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 2300 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सराफा बाजारात चांदीचा दर हा 83,500 रुपये किलो आहे. यापूर्वी चांदीचा दर हा 85,800 रुपये किलो होता. 

आंतरराष्ट्रीय  बाजारातही सोन्याच्या दरात घसरण

देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली असून, आंतरराष्ट्रीय  बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात घसरण झालीय. गेल्या 22 महिन्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय  बाजारात 22 सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 2.7 टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळं दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

लग्नसराईच्या हंगामात सर्वसामान्यांना दिलासा

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. यामध्ये मोठ्या प्रमामात सोन्याच्या दरात (Gold Rate) वाढ होत होती. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोन्या चांदीची खरेदी करणं कठीण झालं होतं. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या काळात सोन्या चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. 

महत्वाच्या बातम्या:

दिल्लीत सोन्याच्या दराने मोडले सर्व विक्रम, एप्रिल महिन्यात सोनं तब्बल 'एवढ्या' रुपयांनी महागलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget