एक्स्प्लोर

सोन्यापेक्षा चांदीत गुंतवणूक अधिक फायद्याची, चांदीच्या दरात दुप्पट वाढ होणार, अभ्यासकांचा दावा

अलिकडच्या काळात चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याची किंमत सध्या 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु, तज्ञांच्या मते, सध्या त्यात गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे आहे.

Gold and Silver : अलिकडच्या काळात चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ  (Silver Rate) झाली आहे. त्याची किंमत सध्या 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु, तज्ञांच्या मते, सध्या त्यात गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या 35 डॉलर प्रति औंस असलेली चांदीची किंमत या वर्षी दुप्पट होणार असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळं गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोन्यापेक्षा चांदी चांगला पर्याय मानला जात आहे.  

गेल्या काही वर्षांपासून सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे सुचवत होते. परंतु चांदी सध्या 35 डॉलर प्रति औंस आहे, जी संभाव्यतः दुप्पट होऊ शकते म्हणजेच या वर्षाच्या अखेरीस 70 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळं चांदीच्या दरात वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

मागणी का वाढत आहे?

सध्या चांदीची (Silver)  मागणी वाढण्यामागे अनेक घटक आहेत. सौरऊर्जेसारख्या क्षेत्रांसोबतच, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याला सर्वात योग्य वस्तू मानतात हे निश्चितच खरे आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत चांदीची किंमत 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. जर आपण या वर्षाबद्दल बोललो तर, फक्त सहा महिन्यांत चांदी 87000 रुपयांवरून 1.04 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, बाजारातील तज्ञांचा असा विश्वास आहे की त्याची किंमत 2 लाख रुपयांच्या जवळ जाऊ शकते. परंतु रॉबर्ट कियोसाकी यांनी या वर्षी चांदीची किंमत दुप्पट करण्याचा दावा थोडा जास्त वाटू शकतो. परंतु, यावर्षी चांदी प्रचंड तेजीत राहील हे निश्चित आहे.

सोन्या चांदीच्या दरात का वाढ होत आहे?

इस्त्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं भू राजकीय तणाव वाढला आहे. ज्यामुळं गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यातील गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे. क्रूड ऑईलच्या दरात 13 टक्क्यांची तेजी आली आहे. यामुळं जगभरात पुन्हा आर्थिक संकट वाढलं आहे. डॉलर इंडेक्समध्ये देखील कमजोरी पाहायला मिळाली. वाढत्या तणावाच्या काळात जगातील विविध देशांकडून सोन्याचा साठा करण्यावर भर दिला जातो. सध्या चीन आणि भारताकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Gold Rate News : इस्त्रायल- इराण वादाचा भडका, सोनं एका दिवसात 2000 रुपयांनी महागलं, सोन्याचे दर पुन्हा 1 लाखांच्या पार

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget