एक्स्प्लोर

Gautam Adani : अदानी ग्रुपची मोठी तयारी! 'या' कंपनीच्या खरेदीसाठी 12,500 कोटींची बोली, अॅडव्हान्स पेमेंटही तयार

Jaiprakash Associates : अदानी ग्रुप दिवाळखोरीत सापडलेल्या जयप्रकाश असोसिएट्स खरेदीसाठी 12,500 कोटी रुपयांची मोठी बोली लावल्याची माहिती आहे. 

मुंबई : अदानी ग्रुप लवकरच आणखी एक मोठे अधिग्रहण करण्याच्या तयारीत आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुपने दिवाळखोरीत सापडलेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (JAL) या कंपनीसाठी तब्बल 12,500 कोटी रुपयांची बोली लावली असून, या शर्यतीत अदानी सध्या आघाडीवर असल्याची माहिती आहे. 

अॅडव्हान्स पेमेंट देण्यासही तयार

सूत्रांच्या माहितीनुसार, अदानी ग्रुपने 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आगाऊ पैसे देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळेच ते अन्य स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. या स्पर्धेत डालमिया ग्रुप, जेएसपीएल (नवीन जिंदाल), वेदांत आणि पीएनसी इन्फ्राटेक यासारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.

JAL बहुआयामी कंपनी

जयप्रकाश असोसिएट्स ही कंपनी सिमेंट, रिअल इस्टेट, वीज, हॉटेल्स आणि खत उद्योगात कार्यरत आहे. JAL कडे 10 दशलक्ष टन क्षमतेचा सिमेंट प्लांट, पाच हॉटेल्स, खत कारखाना, तसेच नोएडा एक्सप्रेसवे आणि बुद्ध इंटरनॅशनल सर्किटजवळील 2500 एकर जमीन आहे.

मोठ्या कर्जामुळे दिवाळखोरीत

JAL सध्या आर्थिक संकटात असून, इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (IBC) अंतर्गत प्रक्रिया सुरू आहे. कंपनीवर पंजाब नॅशनल बँक आणि IDBI बँकसह 25 बँकांचे मिळून 48,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज 12,700 कोटी रुपयांना राष्ट्रीय मालमत्ता पुनर्निर्माण कंपनी (NARCL) ला विकण्यात आले आहे.

अदानी ग्रुपचा मोठा डाव

अदानी ग्रुपने अलीकडच्या काळात सिमेंट आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. JAL खरेदी केल्यास, मध्य आणि उत्तर भारतात त्यांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ होईल. JAL च्या शेअरची सध्याची किंमत सुमारे 3 रुपये असून, त्यावर "ट्रेडिंग रिस्ट्रिक्टेड"चा टॅग आहे. अदानीकडून झालेल्या संभाव्य अधिग्रहणामुळे या शेअरमध्ये हालचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, सोन्याच्या दरात 3 टक्क्यांची वाढ, खरेदी करावी की नको? सध्या काय आहे दर? 
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget