एक्स्प्लोर

Gas Cylinder Rate : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना खुशखबर; गॅस सिलिंडर स्वस्त!

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली आहे.

मुंबई : आजपासून जून महिना चालू झाला आहे. या महिन्यात पहिल्या दिवसापासूनच अनेक नियम बदलणार आहेत. यात वाहतुकीच्या नियमांचाही समावेश आहे. आज लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) शेटवच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या मतदानानंत एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केले जातील. हे अंदाज व्यक्त केले जाण्याच्या अवघ्या काही तास अगोदर नागरिकांना मोठी खुशखबर मिळाली आहे. एक जूनपासून गॅस सिलिंडरच्या दरात (Gas Cylinder Rate) कपात करण्यात आली आहे. 

सलग तीन महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात घट

देशातील ऑईल कंपन्यांनी सलग तिसऱ्यांना  व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी केले आहेत. गेल्या तीन महिन्यांत चार महानगरातील व्यावसायिक गॅस सिलिंडर  119 ते 124 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जून महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 70 ते 72 रुपयांनी घट झालेली आहे.  

व्यावसायिक गॅस सिलिंडर किती रुपयांनी स्वस्त?

आयओसीएलच्या माहितीनुसार देशातील चार महानगरांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 69.5 रुपयांनी स्वस्त झाले आहे त्यामुळे आता दिल्ली आणि मुंबईत गॅस सिलिंडरचा दर क्रमश: 1676 रुपये आणि 1629 रुपयांपर्यंत खाली आला आहे. कोलकाता शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडर 72 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे कोलकात्या सिलिंडरचा दर 1787 रुपये झाला आहे. चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 70.5 रुपयांनी घट झाली असून सिलिंडरची किंमत 1840.50 रुपयांनी कमी झाली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली का? 

गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट होत आहे. मात्र या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र घट झालेली नाही. 9 मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचा दर जैसे थे आहे. घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 9 मार्च रोजी शेवटची 90 रुपयांची घट झाली होती. या निर्णयामुळे दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 803 रुपयांची घट झाली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मार्चमध्ये 90 रुपयांची घट झाल्यानंतर मुंबईत या सिलिंडरचा दर 829 रुपये तर चेन्नईत 818.50 रुपयांपर्यंत कमी झाला होता.

हेही वाचा :

Bank Holiday : जून महिन्यात तब्बल 'इतके' दिवस बँका बंद; जाणून घ्या नेमकी तारीख!

'हे' महत्त्वाचे काम करण्याची शेवटची संधी; नाहीतर कापला जाणार अतिरिक्त टीडीएस!

जून महिन्यात शेअर बाजार सलग तीन दिवस बंद, शेअर्स खरेदी-विक्री करता येणार नाहीत; कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखलMumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणारNitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी पसंतीक्रम कधीपासून नोंदवायचा? बुकिंग शुल्क कधी भरायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेबाबत मोठी अपडेट, पसंतीक्रम कधीपासून नोंदवता येणार? जाणून घ्या
Vijay Wadettiwar: अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
Pune Crime: मला शुभदाला ठार मारायचं नव्हतं; पुण्याच्या आयटी कंपनीतील तरुण पोलीस चौकशीत काय म्हणाला?
पुण्याच्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारेची चाकूचे वार करुन हत्या, आता मारेकरी म्हणतो...
Devendra Fadnavis : 2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
Embed widget