एक्स्प्लोर

खोक्या उर्फ सतीश भोसले मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वन विभागाकडून वैद्यकीय अहवाल सादर, रिपोर्ट मध्ये काय म्हटलंय?

Satish Bhosale alias Khokya : सतीश भोसले ऊर्फ खोक्या याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा करण्यात आला होता. तो वन विभागानं भेटाळला आहे.

बीड : आरोपी सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. खोक्या भोसलेला वन विभागाच्या ताब्यात असताना मारहाण झाली नसल्याचं विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वन विभागाच्या ताब्यात असताना सतीश भोसलेला मारहाण झालीच नाही, असं निरीक्षण वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामुळं सतीश भोसलेने दाखल केलेला अर्ज रद्द  करण्यात आल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. खोक्या भोसलेच्या वकिलांकडून मात्र मारहाण झाल्याचा दावा कायम आहे. 

वनविभागाच्या ताब्यात असताना सतीश भोसलेला मारहाण झाली नाही... त्याच्या अंगावर कोणत्याही नवीन जखमेचे व्रण नाहीत असा अहवाल वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला होता.. त्यानुसार न्यायालयाने देखील सतीश भोसलेने दिलेली तक्रार नाकारल्याचे समोर आले आहे. याबाबत वनविभागाने अधिकृत खुलासा केला आहे. 

बीड वन विभागाने आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला कारागृहातून ताब्यात घेतले होते. यादरम्यान वन विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार सतीश भोसलेने न्यायालयासमोर केली होती. त्यानुसार न्यायालयाने वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या तपासणीत सतीश भोसलेच्या अंगावर कोणत्याही नवीन जखमेचे व्रण नसल्याचा अहवाल दिल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं वन विभागानं सतीश भोसलेला रात्री साडे दहा वाजता पुन्हा जिल्हा मध्यवर्ती कारागृह यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती दिली. 

यामुळे सतीश भोसलेने नेमकी तक्रार का केली होती? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे सतीश भोसले याचे वकील अंकुश कांबळे यांनी मात्र सीसीटीव्ही बंद करत सतीश भोसले याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे.

खोक्या उर्फ सतीश भोसलेचे वकील अ‍ॅड.अंकुश कांबळे काय म्हणाले?

सतीश भोसले यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासासाठी ताब्यात घेतलं. पाटोदा येथील ऑफिसमध्ये नेल्यानंतर सतीश भोसलेची चौकशी करण्यात आली. अमोल नावाच्या अधिकाऱ्यानं सर्वांना बाहेर काढलं, सीसीटीव्ही बंद करुन सतीश भोसलेला अमानूष मारहाण केली. घरच्यांना देखील त्रास देऊ अशी धमकी देण्यात आली. दरम्यानस सतीश भोसले उर्फ खोक्याचे वकील अंकुश कांबळे यांनी याबाबत न्यायालयात लढा देणार असल्याचं म्हटलं.

कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सवाल 

मोठी बातमी :  कर्नाटक रक्षण वेदिकेचा मनसेला पाठिंबा, बँका आणि अन्य आस्थापनांमध्ये त्या त्या राज्यातील भाषा बोलण्याचं समर्थन!

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget