एक्स्प्लोर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा, अमेरिकेच्या अध्यक्षांना शांततेचं नोबेल मिळेल का? जाणून घ्या नियम

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 मे 2025 रोजी सोशल मीडियावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 10 मे पासून शस्त्रसंधी झालेली आहे. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला 7 मे रोजी एअर स्ट्राईक करुन घेतला आहे. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतानं ते हल्ले परतवून लावले. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट केली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी संदर्भात माहिती दिल्यानं युद्धाच्या काळात यशस्वी मध्यस्थी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत  डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश झाला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत पाच युद्ध समझोता करार केले आहेत. 

ट्रम्प यांनी किती युद्ध थांबवली 

डोनाल ड्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबवण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याची मोठी चर्चा झाली होती. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वॅन्स आणि यूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा झाली. ट्रम्प यांनी हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध संपवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. इराण आणि इस्त्रायल यांचे संबंध चांगले नाही, त्यांच्यात देखील वाद होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी  त्यात मध्यस्थी केली आहे. हुती बंडखोरांवर करण्यात येणारे हल्ले थांबवण्याचा आदेश ट्रम्प यांनी दिलेला.  

शांततेचं नोबेल ट्रम्प यांना मिळेल का?  

नोबेल पुरस्कार दरवर्ष भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, साहित्य, वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र यामध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्यांना दिला जातो.  नोबेल पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून संयुक्तपणे जाहीर केले जात आहेत. शांततेचा नोबेल एखात्या संस्थेला किंवा संघटनेला दिला जातो. शांततेचं नोबेल ओस्लोमध्ये दिला जातो. याच्या पुरस्कारार्थीची निवड वेगवेगळ्या संस्था करतात. कोणताही व्यक्ती शांततेच्या  पुरस्कारासाठी अर्ज करु शकत नाही. या  पुरस्कारासाठी इनविटेशन द्वारे नॉमिनेट केलं जातं. योग्य नॉमिनेटर याचं नॉमिनेशन देतात. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल द्यायचा की नाही यांची घोषणा नोबेल पुरस्कार देणारी द नॉर्वेजियन ग्लोबल कमिटी ठरवेल.

नोबेल पुरस्कार कसा सुरु झाला?

नोबेल पुरस्कार स्वीडनचे वैज्ञानिक अल्फ्रेड बर्नाड यांच्या स्मरणार्थ दिला जातो. डिसेंबह 1896 मध्ये त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा ट्रस्टसाठी राखी ठेवले होते. त्यांची इच्छा होती की दरवर्षी मानवजातीच्या कल्यणासाठी काम करतात त्यांना सन्मानित केलं जावं. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडनच्या बँकेत असून त्यातून मिळणाऱ्या वाजावर नोबेल फाऊंडेशन द्वारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नोबेल पुरस्कार मिळतो.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget