एक्स्प्लोर

SSC Result 2025: दहावीच्या परीक्षेत पुण्यातील 'स्पेशल 59'; सगळे गडी काठावर पास, बरोबर 35 टक्के मिळवले अन् विजयाचा गुलाल उधळला

SSC Result 2025: राज्यातील शिक्षण मंडळाच्या एकूण 9 विभागांमध्ये 285 विद्यार्थी हे काठावर पास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना 35 टक्के मिळाले आहेत.

SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज (13 मे 2025 रोजी) दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याने 99.32 टक्के गुणांसह राज्यात पहिलं स्थान पटकावलं आहे, तर गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 82.67 टक्के इतका सर्वात कमी लागला आहे. राज्यातील 49 शाळांचा निकाल शून्य टक्के राहिला आहे. याशिवाय, राज्यातील 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के राज्यातील शिक्षण मंडळाच्या एकूण 9 विभागांमध्ये 285 विद्यार्थी हे काठावर पास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना 35 टक्के मिळाले आहेत. तर कोकणाचा निकाल अव्वल असून कोकणात एकाही विद्यार्थ्याला 35 टक्के मिळालेले नाहीत.

पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षांनी शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 62 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात आले. कॉपी असणाऱ्या केंद्रावर केंद्रसंचालक, शिक्षक बदलून दिले. 37 केंद्रांवर गैरप्रकार घडले आहेत. त्या केंद्राची मान्यता कायमची बंद करण्यात येणार असा निर्णय झाला आहे. पुणे, नागपूर,छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून 15,58020 नोंदी केली, 15,46579 परीक्षा दिली, पैकी 14,55433 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारीची आकडेवारी 94.10 टक्के इतकी आहे. (Maharashtra SSC Result 2025)

कोणत्या विभागात किती विद्यार्थ्यांना मिळाले 35 टक्के

पुणे - 59
नागपूर- 63
संभाजीनगर- 26
मुंबई- 67
कोल्हापूर- 13
अमरावती- 28
नाशिक- 9 
लातूर- 18
कोकण- 0

शंभर टक्के गुण घेणाऱ्यांची परंपरा लातूरने ठेवली कायम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती लातूर विभागीय मंडळाचा 2025 चा निकाल 92.77 टक्के लागला आहे. शंभर टक्के गुण घेण्याचे परंपरा या वर्षीही कायम आहे. जवळपास 113 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 गुण घेतले आहेत. राज्यात शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 211 असल्याची माहिती आहे. त्यापैकी 113 विद्यार्थी लातूर विभागाचे आहेत. लातूर विभागाचा निकाल 92.77 टक्के निकाल लागला असून, या परीक्षेसाठी 97 हजार 990 उत्तीर्ण झाले आहेत. 35 टक्क्यांवर 7 हजार 677 उत्तीर्ण झाले. 45 टक्यांवर गुण घेणारे 24 हजार 280 उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत 32 हजार 335 तर प्राविण्यासह 33 हजार 698 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी लातूर विभागातून 1 लाख 5 हजार 619 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात 1 लाख 7 हजार 8 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 97 हजार 990 उत्तीर्ण झाले. शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 113 आहे.

एकूण 9 विभाग निहाय निकाल

पुणे -94.81 टक्के 
नागपूर- 90.78 टक्के
संभाजीनगर- 92.82 टक्के
मुंबई-95.84 टक्के
कोल्हापूर- 96.78 टक्के 
अमरावती-92.95 टक्के
नाशिक- 93.04
लातूर-92.77
कोकण- 99.82

निकालाची वैशिष्ट्ये

 -एकूण 63 विषय त्यापैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के 
- 23489 शाळांपैकी 7,924 शाळांचा निकाल 100 टक्के 
- ⁠100 टक्के निकाल 200 विद्यार्थी

100 टक्के मिळालेले विद्यार्थी 211

पुणे -13
नागपूर-3
संभाजीनगर-40
मुंबई-8
कोल्हापूर-12
अमरावती-11
नाशिक-2
लातूर-113
कोकण-9

राज्यातील 285 विद्यार्थी काठावर पास

पुणे -59
नागपूर-63
संभाजीनगर-26
मुंबई-67
कोल्हापूर-13
अमरावती-28
नाशिक-9
लातूर-18
कोकण-0

कुठे पाहता येईल निकाल?

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही घेता येईल. शाळांना https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Khaire : अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'
अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'
T20 World Cup 2026 Team India: BCCI च्या निवड समितीत आले, थेट आगरकर गंभीरला भिडले; शुभमन गिलवरुन नेमकं काय घडलं?
BCCI च्या निवड समितीत आले, थेट आगरकर गंभीरला भिडले; शुभमन गिलवरुन नेमकं काय घडलं?
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Khaire : अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'
अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'
T20 World Cup 2026 Team India: BCCI च्या निवड समितीत आले, थेट आगरकर गंभीरला भिडले; शुभमन गिलवरुन नेमकं काय घडलं?
BCCI च्या निवड समितीत आले, थेट आगरकर गंभीरला भिडले; शुभमन गिलवरुन नेमकं काय घडलं?
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: 'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत गिरीजाचा खुलासा, गिरीश ओक यांच्याबाबत म्हणाली...
'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत पहिल्यांदाच गिरीजाचा खुलासा
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
Embed widget