एक्स्प्लोर

Share Market : Nifty 16,000 वर तर Sensex 436 अंकांनी वधारला, ऑईल अॅन्ड गॅसला क्षेत्राला फायदा

Stock Market : आज ऑईल अॅन्ड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली आहे तर ऑटो आणि कॅपिटल गुड्समध्ये विक्री झाली.

मुंबई: शेअर बाजारासाठी आजचा दिवस सकारात्मक असल्याचं दिसून आलं. शेअर बाजार बंद होताना आज सेन्सेक्स मध्ये 436 अंकांची वाढ झाली तर निफ्टीही 105 अंकांनी वधारला. आज सेन्सेक्समध्ये 0.79 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,818 वर पोहोचला तर निफ्टीमध्ये 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,628 वर पोहोचला. 

आज बाजार बंद होताना रिलायन्सच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली. गेल्या महिन्याभरातील कंपनीची ही सर्वात चांगली कामगिरी आहे. तसचे फायनान्शिअर मार्केटमधील HDFC, HDFC Bank आणि ICICI Bank यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना 1919 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1301 कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. 134 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

ऑईल अॅन्ड गॅस क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली आहे तर ऑटो आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. मिडकॅप इंन्डेक्स आणि स्मॉलकॅपमध्येही अर्ध्या टक्क्यांची वाढ झाली आहे. 

शेअर बाजाराची सुरवात 
आज शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्सची सपाट सुरुवात झाली. तर, निफ्टीत 40 अंकांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 200 अंकांनी कोसळला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनंतर सेन्सेक्समध्ये 218.37  अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीत 60.75 अंकांची घसरण झाली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 40 अंकांनी  वधारला असून 55431 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 1.45 अंकांनी वधारला असून 16524.20 अंकांवर व्यवहार करत आहे. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

  • Reliance- 3.45
  • Bajaj Finserv- 2.69
  • Sun Pharma- 2.42
  • HCL Tech- 2.14
  • TCS- 2.02

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

  • Apollo Hospital- 5.05
  • Hero Motocorp- 3.43
  • Eicher Motors- 1.74
  • HDFC- 1.73
  • Power Grid Corp- 1.59
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget