एक्स्प्लोर

Share Market : सेन्सेक्स 554 अंकांनी घसरला; ऑटो, IT, मेटल आणि फार्माचे शेअर्स घसरले

Share Market : ऑटो, आयटी, मेटल, फार्मा आणि FMCG कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमधील असलेल्या तेजीला आज काहीसा लगाम लागल्याचं दिसून आलंय. शेअर मार्केट बंद होताना आज सेन्सेक्स 554 अकांनी घसरला आहे तर निफ्टीही 195 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.90 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,754.86 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.07 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,113 वर पोहोचला आहे. आज 1007 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2218 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 59 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना ऑटो, आयटी, कॅपिटल गुड्स,मेटल, रिअॅलिटी आणि फार्मा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलंय. BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

मंगळवारी शेअर बाजारात Tata Consumer Products, Maruti Suzuki, UltraTech Cement, Eicher Motors आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  Axis Bank, HDFC Bank, Dr Reddy’s Labs, ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

Share Market : सेन्सेक्स 554 अंकांनी घसरला; ऑटो, IT, मेटल आणि फार्माचे शेअर्स घसरले

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Axis Bank- 1.76 टक्के
  • HDFC Bank- 0.51 टक्के
  • ICICI Bank- 0.46 टक्के
  • Dr Reddys Labs- 0.45 टक्के
  • Kotak Mahindra- 0.24 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Tech Mahindra- 4.40 टक्के
  • Maruti Suzuki- 4.24 टक्के
  • UltraTechCement- 3.99 टक्के
  • Eicher Motors -3.80 टक्के
  • Tech Mahindra- 3.58 टक्के

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget