एक्स्प्लोर

Share Market: सकाळी तेजी तर संध्याकाळी मंदी; शेअर मार्केटमध्ये अस्थिरता कायम

Share Market: शेअर बाजार बंद होताना Sensex 366 अंकांनी तर Nifty 108 अंकांनी घसरला.

Share Market : शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा खूप अस्थिरतेचा दिसून आला. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये (Sensex) तेजी दिसून आली पण बाजार बंद होईपर्यंत त्यामध्ये पडझड झाली. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 366 अंकांनी तर निफ्टीही (Nifty० 108 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.66 टक्क्यांची घसरण होऊन तो 55,102.68 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.65 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,498 वर पोहोचला आहे. 

आज 1963 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1279 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 116 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना ऑटो, कॅपिटल गूड्स आणि बँक या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली. तर मेटल, आयटी, ऑईल अॅन्ड गॅस आणि उर्जा सेक्टरचे शेअर्स वधारल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅपमध्ये 0.6 टक्क्यांची तर स्मॉलकॅपमध्येही 0.35 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

मंगळवारी शेअर बाजारात UltraTech Cement, Asian Paints, HDFC Life, Shree Cements आणि Eicher Motors या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  ONGC, UPL, Power Grid Corp, Wipro आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • ONGC- 4.51 टक्के
  • UPL- 3.51 टक्के
  • Power Grid Corp- 3.30 टक्के
  • Wipro- 2.58 टक्के
  • Tech Mahindra- 2.32 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • UltraTechCement- 6.54 टक्के
  • Asian Paints- 5.18 टक्के
  • HDFC Life- 5.18 टक्के
  • Shree Cements- 4.62 टक्के
  • Eicher Motors- 3.93 टक्के

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vare Nivadnikiche 19 April 2024 : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा ABP MajhaPasha Patel Full Speech: गोळी कानाबाजुने गेली! मी थोडक्यात हरलो! दादांसमोर पाशा पटेलांच खणखणीत भाषणChhagan Bhujbal Full PC : माघार घेतो! छगन भुजबळांनी घेतला सर्वात मोठा निर्णय ABP MajhaLok Sabha Seat Sharing : रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीत शिवसेनेला नाशिकची जागा मिळाली? प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Embed widget