एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी कायम; Sensex 657 तर Nifty 197 अंकांनी वधारला

Share Market : ऑईल अॅन्ड गॅस आणि सार्वजनिक बँका सोडल्या तर इतर सर्व क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. 

Share Market: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स  657.39 अंकांनी वाढला तर निफ्टीही 197 अंकानी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये 1.14 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,465.97 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.14 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,463.80 वर पोहोचला आहे. 

आज 1711 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1539 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 105 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना ऑईल अॅन्ड गॅस आणि सार्वजनिक बंका वगळता इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑटो, मेटल, बँक या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची वाढ झाली. तर  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 0.6 ते 1.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

बुधवारी शेअर बाजारात Coal India, Maruti Suzuki, Hindalco, IndusInd Bank आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून  ONGC, Sun Pharma, BPCL, ITC आणि SBI Life Insurance या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Coal India- 5.41 टक्के
  • Maruti Suzuki- 4.07 टक्के
  • IndusInd Bank- 3.14 टक्के
  • Bajaj Auto- 3.03 टक्के
  • Hindalco- 2.94 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • ONGC- 1.80 टक्के
  • Sun Pharma- 0.86 टक्के
  • SBI Life Insurance- 0.48 टक्के
  • BPCL- 0.48 टक्के
  • ITC- 0.48 टक्के

शेअर बाजार सुरू होताच म्हणजे प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला. नंतर बाजारातील व्यवहार सुरू होताच किंचीत घसरण झाली. मात्र, बाजार पुन्हा 330 अंकांनी वधारत 58,100 अंकावर पोहचला होता. त्यानंतर सेन्सेक्स 539 अंकांनी वधारला होता. निफ्टीदेखील वधारला होता. निफ्टी 17,380 अंकांवर ट्रेड करत होता. 

जागतिक बाजारपेठांमधील तेजीचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर दिसून आला. आशियाई बाजारपेठा देखील तेजी दिसून आली. सिंगापूरमधील इंडेक्स SGX Nifty देखील वधारला होता. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Embed widget