एक्स्प्लोर

Sensex मधील टॉप सात कंपन्यांना झाला 1.29 लाख कोटींचा फायदा, सर्वाधिक फायदा 'या' स्टॉकला

BSE Sensex : मुंबई शेअर बाजार सेन्सेक्समधील टॉप सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी वाढ झाली.

Sensex share market :  एका आठवड्याच्या अस्थिरतेनंतर, गेल्या आठवड्यात सेन्सेक्स (BSE SENSEX) च्या टॉप-10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे मार्केट कॅप 1,29,047.61 कोटी रुपयांनी वाढले. यामध्ये सर्वात मोठा फायदा 'टीसीएस'ला (TCS Market cap) सर्वाधिक फायदा झाला आहे. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 589.31 अंकांनी म्हणजे 1.03 टक्क्यांनी वाढला आहे. 

कोणत्या कंपन्यांना फायदा झाला?

टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL), एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या बाजार भांडवलात (Market Cap) वाढ झाली. त्याच वेळी, या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), ICICI बँक आणि भारती एअरटेलच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली.

कोणत्या कंपनीला किती फायदा?

मागील आठवड्यात TCS चे बाजार भांडवल 71,761.59 कोटी रुपयांनी वाढून 13,46,325.23 कोटी रुपये झाले. इन्फोसिसचे बाजार भांडवल रु. 18,693.62 कोटींच्या वाढीसह रु. 7,29,618.96 कोटी झाले. बजाज फायनान्सची बाजार स्थिती 16,082.77 कोटी रुपयांनी वाढून 4,26,753.27 कोटी रुपये झाली. HDFC बँकेची पत 12,744.21 कोटी रुपयांनी वाढून 8,38,402.80 कोटी इतकी झाली. HDFC चे मार्केट कॅप 5,393.86 कोटी रुपयांनी वाढून 5,01,562.84 कोटी रुपयांवर पोहोचले. स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट कॅप 2,409.65 कोटी रुपयांनी वाढून 4,22,312.62 कोटी रुपयांवर पोहोचली.

या कंपन्यांचे मार्केट कॅप घसरले

भारती एअरटेलचे बाजार मूल्य 10,489.77 कोटी रुपयांनी कमी होऊन 3,94,519.78 कोटी रुपये झाले. ICICI बँकेची बाजार स्थिती 3,686.55 कोटी रुपयांनी घसरून 4,97,353.36 कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 2,537.34 कोटी रुपयांनी घसरून 15,27,572.17 कोटी रुपये झाली.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget