एक्स्प्लोर

रोज फक्त 7 रुपयांची गुंतवणूक करा, महिना 5000 रुपये मिळवा; योजनेबाबत सविस्तर माहिती एका 

सरकारी योजना अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक (Investment) केल्यानं, तुम्हाला केवळ हमी पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात.

Atal Pension Yojana : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी गुंतवणूक खूप महत्वाची आहे. सरकारी योजना अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक (Investment) केल्यानं, तुम्हाला केवळ हमी पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत दिला जातो.

अटल पेन्शन योजना वृद्धापकाळासाठी आधार आहे. निवृत्तीनंतर त्यांचे वृद्धापकाळ कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय आरामात पार पडावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी ते आपल्या कमाईतून बचतही करतात. अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करतात. जेणेकरुन त्यांना त्यांच्या खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. अशा वेळेस पेन्शन उपयोगी पडते, म्हणजेच ते नियमित उत्पन्नाचे साधन बनते. जर तुम्ही तरुण असाल तर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करुन तुम्ही तुमच्या वृद्धापकाळाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करू शकता. जेणेकरुन कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. सरकार चालवत असलेली अटल पेन्शन योजना या बाबतीत खूप लोकप्रिय आहे.

5000 रुपयांपर्यंत निवृत्ती वेतनाची हमी

तुमच्या वृद्धापकाळाचा आनंद घेण्यासाठी, अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. ही पेन्शन योजनेत सरकार स्वतः पेन्शनची हमी देते. तुम्ही या योजनेत दररोज थोडी बचत करुन गुंतवणूक करु शकता. तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,000 ते रु. 5,000 पर्यंत पेन्शन मिळू शकते. याचा अर्थ निवृत्तीनंतर तुमचे नियमित उत्पन्न निश्चित आहे. APY योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल

अटल पेन्शन योजनेंतर्गत निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी किमान 20 वर्षे गुंतवणूक करणं आवश्यक आहे. यानंतर तुमची पेन्शन सुरु होते. जर तुम्हाला हे दुसऱ्या प्रकारे समजले तर, तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक चालू ठेवावी लागेल. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानं, तुम्हाला केवळ हमी पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत दिला जातो. लक्षात ठेवा की आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

दरमहा 5000 रुपये पेन्शन कशी मिळेल?

समजा तुमचे वय 18 वर्षे आहे, तर दरमहा 210 रुपये जमा करुन, म्हणजे या योजनेत दररोज फक्त 7 रुपये जमा करा. तुम्ही 60 वर्षानंतर दरमहा 5000 पेन्शन घेऊ शकता. जर तुम्हाला दरमहा 1,000 रुपये पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला या कालावधीत या योजनेत दरमहा केवळ 42 रुपये जमा करावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्हाला 10000 रुपये पेन्शन देखील मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या:

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना कोणत्या? किती मिळतो लाभ? सविस्तर माहिती एका क्लिकवर

महत्त्वाच्या बातम्या

iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
Mhada : मोतीलाल नगर पुनर्विकासात रहिवाशांचे हित केंद्रस्थानी,म्हाडाच्या सी अँड डीए मॉडेलद्वारे 143 एकरांचा कायापालट, म्हाडाला मिळणार 7 हजार घरे : मिलिंद बोरीकर
मोतीलाल नगर पुनर्विकासात रहिवाशांचे हित केंद्रस्थानी म्हाडाच्या सी अँड डीए मॉडेलद्वारे 143 एकरांचा कायापालट: मिलिंद बोरीकर

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Embed widget