एक्स्प्लोर

10 हजार कर्मचाऱ्यांना हटवण्याच्या निर्णयानंतर Amazon चे मालकाची मोठी घोषणा, जेफ बेजोस संपत्ती करणार दान

Jeff Bezos Money to Charity : ॲमेझॉनचे फाऊंडर ( Amazon Founder ) जेफ बेजोस ( Jeff Bezos ) यांनी आपल्या संपत्तीमधील मोठा भाग दान करण्याची घोषणा केली आहे. जेफ बेजोस यांची संपत्ती 124 अब्ज डॉलर्स आहे.

Amazon Boss Jeff Bezos Money to Charity : ॲमेझॉनचे फाऊंडर ( Amazon Founder ) आणि मालक जेफ बेजोस ( Jeff Bezos ) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जेफ बेजोस आपल्या संपत्तीचा मोठा भाग दान करणार असल्याचं एका रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नुकताच ॲमेझॉन कंपनीने अलिकडेच 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बेजोस यांनी संपत्ती दान करण्याबाबत ही मोठी घोषणा केली आहे.

जेफ बेझोस संपत्तीचा मोठा भाग करणार दान

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 5 यादीमध्ये जेफ बेझोस यांचा समावेश आहे. ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी त्यांच्या संपत्ती बाबतचा मोठा खुलासा केला आहे. जेफ बेजोस यांनी मुलाखतीत सांगितलं आहे की, ते आपल्या संपत्तीचा मोठा भाग हवामान बदलाविरोधात लढण्यासाठी आणि उपाययोजनांसाठी दान करणार आहेत. सर्वांनी एकत्र येऊन मानवतेसाठी काम करण्याची गरज आहे, असंही बेझोस यांनी म्हटलं आहे. 

सहकारी लॉरेन सांचेज यांची घेणार मदत

जेफ बेजोस एका परदेशी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, त्यांचे सहकारी लॉरेन सांचेज (Lauren Sanchez) यांच्यासोबत त्यांनी संपत्ती दान करण्याची योजना आखली आहे. दरम्यान बेझोस नक्की किती टक्के संपत्ती दान करणार आहेत, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांनी सध्या संपत्ती दान करणार आहे, एवढीच माहिती दिली आहे.

'द गिव्हिंग प्लेज' मोहीमेसाठी सही न केल्यामुळे बेझोस यांच्यावर टीका

ॲमेझॉनच्या संस्थापकाने जेफ बेझोस यांनी हवामान बदलाशी लढा देण्यासाठी काम करणाऱ्यांसाठी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. बेझोस आपल्या संपत्तीचा मोठा भाग दान करणार आहे. दरम्यान, 'द गिव्हिंग प्लेज'वर सही न केल्यामुळे बेझोस यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. 'द गिव्हिंग प्लेज' ही जगातील काही सर्वात श्रीमंत व्यक्तींनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग धर्मादाय कारणांसाठी दान करण्याची मोहीम आहे.

विचारपूर्वक घेणार निर्णय : जेफ बेझोस

जेफ बेझोस यांनी पुढे सांगितलं, जसं ॲमेझॉन कंपनीला जागतिक स्थान मिळवून देणं सोपं नव्हतं त्याप्रमाणेच दान करणंही त्यांच्यासाठी सोपं नाही. ॲमेझॉन कंपनीसाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. मी आणि माझा साथीदार लॉरेनने आता परोपकाराचा मार्ग निवडण्याचं ठरवलं आहे. हे काम करण्यासाठी आम्हाला काळजीपूर्वक विचार करावा लागेल, असंही बेझोस यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget