एक्स्प्लोर

सिनेमेनिया : ‘इंदू सरकार’ काँग्रेसविरोधी आहे का?

सध्या देशात सगळ्यात जास्त वादाच्या भोवऱ्या अडकलेला चित्रपट आहे ‘इंदू सरकार’. चित्रपटाच्या नावातच आपल्याला कथानकाची ओळख होते. ‘इंदू सरकार’चा ट्रेलर रिलीज झाला आणि देशातील राजकारणात आणखी एक वादाचा विषय मिळाला. Indu Sarkar (4) प्रथम दर्शनी ट्रेलर पूर्णपणे काँग्रेसविरोधी वा तत्कालीन इंदिरा गांधी सरकारविरोधी असल्याचे दिसते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा होती आणीबाणी आणि ‘इंदू सरकार’मध्ये आणीबाणीच्या दिवसातील बऱ्याच घटना आणि प्रसंग पाहायला मिळणार याचा अंदाज ट्रेलरमधून येतो. Indu Sarkar (5) आणीबाणीच्या काळात सर्वसामान्य जनतेने सोसलेल्या यातना किती भयानक असतील, हे हा ट्रेलर पाहिल्यावर अंदाज येतो. 1975 चा काळ आपल्या डोळ्यासमोर आणण्याचं आव्हान दिग्दर्शक मधुर भांडारकरने पेललं आहे. ट्रेलरमध्ये अमिन सयानींच्या आवाजही आपल्याला ऐकायला मिळतो. Indu Sarkar (6) अभिनेत्री क्रिती कुल्हारी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तिच्याबरोबर नील नितीन मुकेशही आपल्या कारकीर्दीतील खुप महत्वाची भुमिका साकारतो आहे. चित्रपटात नील ‘संजय गांधी’च्या भूमिकेत आहे. क्रिती कुल्हारी आणि नील नितीन मुकेशसोबतच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, इंदिरा गांधींच्या भूमिकेत मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया विनोदसुद्धा दिसणार आहेत. Indu Sarkar (1) ट्रेलरमध्ये संजय गांधी आणि त्यांनी काढलेला नसबंदीचा आदेश आणि त्याचा देशावर झालेला दूरगामी परिणाम, याची झलकही दिसेल. गोळीबार, लाठीहल्ला, पोलिस, सरकारी अधिकाऱ्यांचा माज आणि अत्याचार आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतो. या सगळ्या आत्याचाराला कंटाळून परिस्थितीशी झुंज देणारी एक महिला आणि तिच्यासोबत संजय गांधी आणि इंदिरांचं राज्यशासन यावर ‘इंदू सरकार’ आधारित असल्याचं नक्की कळते. येत्या 28 जुलैला ‘इंदू सरकार’ प्रदर्शित होणार आहे. Indu Sarkar (2) ट्रेलरमध्ये तरी एक-दोन डायलॉग सोडले, तर बाकी डायलॉग्समध्ये काही दम दिसला नाही. पण हा संजय गांधींचा म्हणजेच नील नितीन मुकेशचा एक डायलॉग आहे, जो आजही परफेक्ट बसतोय. 1975 मध्ये काँग्रेस आणि गांधी या नावांचं महत्व बदललं होते... तसंच आजही आहे... तो डायलॉग आहे, ‘अब इस देश में गांधी के मायने बदल चुके हैं’ संपूर्ण ट्रेलर :
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget