एक्स्प्लोर

सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग

ट्रेलरमध्ये खरी रंगत येते शरद केळकरच्या एन्ट्रीनंतरच… आपल्या मुलीसोबत झालेल्या घटनेचा बदला घेताना आपल्याला संजय दत्त इन अॅक्शन दिसेल.

गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेला मुन्नाभाई अर्थात संजय दत्त परत येतोय. 'भूमि'… संजूबाबाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाला. चित्रपटात संजूबाबासोबत आदिती राव हैदरी त्याच्या लेकीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग 2 मिनिटं 41 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला बाप-लेकीचं प्रेम, आपली लेकच आपलं जग मानणाऱ्या बापाची कहाणी वेगवेगळ्या टप्प्यात दिसते. सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग मराठी चित्रपट लयभारीचा विलन संग्राम म्हणजे शरद केळकर पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी मात्र तो जरा जास्तच खतरनाक असण्याची शक्यता आहे. सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग ट्रेलरच्या पहिल्या टप्प्यात बाप-लेकीचं प्रेम आणि त्यांची सुपर केमिस्ट्री दिसते… बापाच्या भूमिकेत संजय दत्त कसा दाखवलाय हे पाहणं नक्की मजेशीर ठरेल. सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग ट्रेलरमध्ये खरी रंगत येते शरद केळकरच्या एन्ट्रीनंतरच… आपल्या मुलीसोबत झालेल्या घटनेचा बदला घेताना आपल्याला संजय दत्त इन अॅक्शन दिसेल. बेस्ट फाईट सीन्स काही वेळा ट्रेलरला एका वेगळ्याचं उंचीवर नेतात. सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग ट्रेलरमध्ये सर्वात सस्पेंस ठेवलाय तो शेवटी… आपल्या मुलीसाठी सर्व थरावर जाऊन बदला घेणारा बाप… शेवटी तिच्याच चारित्र्यावर संशय घेतो… त्यामुळे नेमकं काय कथानक आहे भूमिचं ट्रेलरवरुन सांगणं कठीण आहे… सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग ओमंग कुमार यांनी भूमि चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. 22 सप्टेंबरला आपल्याला संजय दत्त इन अॅक्शन दिसणार आहे.  आता जितका सस्पेंस ट्रेलरमध्ये दिसतोय तो प्रेक्षकांना थिएटर्सकडे आकर्षित करणार का हा प्रश्न आहे? की फक्त संजुबाबासाठी गर्दी उसळणार…हे 22 तारखेलाच कळेल. संजूबाबाच्या अॅक्शन थ्रिलर भूमि चित्रपटाची झलक

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget