बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
बीड जिल्हा युद्धभूमी झालीय, कुणालाही जाती-धर्माच्या नावाखाली वाद करायचे असेल तर बीडमध्ये येतात; जयदत्त क्षीरसागरांची खंत
माझ्या मुलीची हत्या केली, नंतर आत्महत्या दाखवली; गौरी पालवेच्या वडिलांचा आरोप, पंकजा मुंडेंच्या पीएच्या अडचणी वाढल्या
वाल्मीक कराड नसल्याची खंत वाटत असेल तर त्याच्यासोबत जाऊन बसा, प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंना टोला
एबी फॉर्मसाठी हट्ट धरला, तू काय पक्षाचा मालक झाला का? अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांना भर सभेत झापलं, म्हणाले...
बीडमध्ये एकाच घराण्याची मक्तेदारी, आता मला पाच वर्षे संधी द्या; अजितदादांची बीडकरांना भावनिक साद