एक्स्प्लोर

Beed : बीडचे गुन्हेगार सोडाच, पोलिसही मोकाट सुटलेत; API ने मुंबईच्या सराफ व्यापाऱ्यास धमकी देऊन चार लाखांना लुटले

Beed Crime : शिवाजीनगर ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाने मुंबईच्या सराफ व्यापाऱ्यास धमकावले आणि त्याच्याकडून सात लाखांची मागणी केली. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.

बीड : सातत्याने गुन्हेगारी कारवायांसाठी चर्चेत असलेले बीड आता पोलिसांच्या कृतीमुळे (Beed Police) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मुंबईतील सराफ व्यापाऱ्यास बीडच्या शिवाजीनगर ठाण्यातील (Beed Shivajinagar Police Station) काही पोलिसांनी चार लाखांना लुटल्याची घटना घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी गजानन क्षीरसागर (Gajanan Kshirsagar PSI) याच्यासह इतर पोलिसांनी व्यापाऱ्यास धमकी देऊन त्याच्याकडून पैसे काढले. यासंबंधीची तक्रार आता पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

Beed Crime : सात लाखांची मागणी केली

मुंबई येथील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे 24 नोव्हेंबर रोजी बीड शहरातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी अचानक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या रूममध्ये दाखल झाले. त्यांच्याकडे असलेल्या सोने मालासह मोबाईल ताब्यात घेऊन तो स्वीच ऑफ केला. दबाव टाकत सात लाख रुपयांची मागणी केली.

मयंक जैन यांना मेडिकलचे कारण सांगून बीडमधीलच दुसऱ्या व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये मागवण्यास सांगितले. त चार लाखांची रुपये रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी घेतली आणि इतर तीन लाख रुपये दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजेपर्यंत आणून दे असं सांगितलं.

Beed Extortion Case : दुसऱ्या लॉजवर डांबून ठेवलं

धमकी दिल्यानंतर मयंक जैन यांना पोलिसांनी दुसऱ्या लॉजवर रात्रभर डांबून ठेवलं आणि सकाळी सोडून दिलं. सुटका झाल्यानंतर मयंक जैन यांनी आपबिती त्यांच्या व्यापारी मित्रांना सांगितली. त्यानंतर या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली.

या प्रकरणात आरोपी पोलिसांना पाठीशी न घातला त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सराफा असोसिएशनने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असून यामधील सत्य काय ते लवकरच समोर येईल.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget