एक्स्प्लोर

वाल्मीक कराड नसल्याची खंत वाटत असेल तर त्याच्यासोबत जाऊन बसा, प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंना टोला

धननंजय मुंडे यांनी परळी येथील जाहीर सभेत बोलताना एक व्यक्ती या ठिकाणी नसल्याची जाणीव होत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आमदार प्रकाश सोळंके यांनी टीका केलीय.

Dhananjay Munde : धननंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी परळी येथील जाहीर सभेत बोलताना एक व्यक्ती या ठिकाणी नसल्याची जाणीव होत असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी मुंडेंना जोरदार टोला लगावला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या वाल्मीक कराडबाबतच हे वक्तव्य केलं असावं, तो नसण्याची एवढी खंत वाटत आहे तर त्याच्यासोबत जाऊन बसा आणि खंत दूर करा असा टोला आमदार प्रकाश सोळुंके यांनी धनंजय मुंडेंना लगावला. 

वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात

वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात आहे. त्याबाबतच्या या वक्तव्यावरून आता बीडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. वाल्मीक कराडबद्दल फारच खंत वाटत असेलत तर त्याच्या शेजारी जाऊन बसा आणि खंत दूर करा असा टोला सोळंके यांनी लगावला.  

अंबादास दानवेंचीही धनंजय मुडेंवर टीका

काल धनंजय मुंडे याने आपल्या व्यक्तव्यातून सिद्ध केलं की ते वाल्मिकच्या पाठीशी आहेत अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. मतदार याद्या करताना मोठ्या प्रमाणात घोळ. झाला आहे. कित्येक ठिकाणी तक्रारी आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. राजकीय पक्षांनी असे आक्षेप घेतल्यावर त्याची शहानिशा झाली पाहिजे  असेही दानवे म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

बीडमध्ये परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून आज प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे हे दोन्ही नेते या प्रचारसभेत उपस्थित होते. या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी आपलं भाषण संपवताना त्यांचे जुने जवळचे सहकारी वाल्मिक कराडची नाव न घेता आठवण काढल्याची चर्चा आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे. 

शिंदे गटाला धमकावून गिरीश महाजन यांनी आपल्या पत्नीला नगरध्यक्ष केलं, अंबादास दानवेंची टीका 

अजित दादा एका नगरपालिकेचे नेते आहेत की राज्याचे नेते आहेत. राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला. दरम्यान, सर्व संस्थाची नावे मुंबई झाली पाहिजे. आय आयटी मुंबई असे म्हणायला काही हरकत नाही असे दानवे म्हणाले. 
फोडाफोडीची मी शेकडो उदाहरण आपल्याला देतो. त्या दिवशी शिंदे गटाला धमकावून गिरीश महाजन यांनी आपल्या पत्नीला नगरध्यक्ष केल्याची टीका दानवे यांनी केली. मराठी लोकांनी मत करायला हवं. जो मराठी माणसाच्या पाठीशी राहतो त्याला मत दिलं पाहिजे. 

महत्वाच्या बातम्या:

Parli Election : परळीवर माझं पूर्ण लक्ष, पवारांच्या राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होणार; खासदार बजरंग सोनवणेंचा विश्वास

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Thane Crime news: पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश
Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
Embed widget