Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

मुंबईत ठाकरेंचं पारडं जड झालं, पण भाजपची व्यूहरचना जबरदस्त; BMC च्या निवडणुकीआधी राजकीय विश्लेषकांनी सगळं सांगितलं!
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा
टीम इंडिया किंवा CSK नव्हे, मी या संघाच्या ड्रेसिंग रुममधील मीटिंगसाठी पैसे देण्यास तयार; अश्विनचं विधान
पाकिस्तान नव्हे हे 4 संघ टी-20 विश्वचषकच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचणार; वसीम अक्रमची भविष्यवाणी
राज ठाकरेंनी ठाण्यातून भाजपच्या गणेश नाईकांचं केलं कौतुक; म्हणाले, मला बरं वाटलं...
मुलगा कडेवर, मुलगी बाजूला; अभिषेकच्या आठवणीने तेजस्वी घोसाळकर भावूक, नेमकं काय घडलं?, PHOTO
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?, पाहा PHOTO
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
अदानींवर टीका करताच भाजपने फोटो काढला; आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझ्या घरी...
सर्वात जवळचे मित्र कोण; शिंदे, अजितदादा, राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; फडणवीसांनी सांगून टाकले
आदित्य ठाकरेंनी 5 फोटो दाखवले, देवेंद्र फडणवीसांना घेरले; जयंत पाटील राज-उद्धव ठाकरेंसमोर सगळं बोलले!
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; एकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सातारामधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
मला राज ठाकरेंचं भाषण आवडलं नाही, तर...; मुस्लिम मुंबईकराने जे सांगितलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, Video
भारत, महाराष्ट्र आणि मुंबई...राज ठाकरेंनी दाखवलेल्या 3 व्हिडीओची चर्चा, नेमकं काय घडलं?
ऐन महापालिकांच्या निवडणुकीआधी शिंदे गटातील महिला नेत्या बिग बॉसच्या घरात; एन्ट्रीने सर्वांना धक्का
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
Maharashtra Live Blog Updates: तब्बल 20 वर्षानी शिवतीर्थावर संयुक्त शिवगर्जना; राज्यातील सर्व घडामोडी, एका क्लिकवर...
24 तास पाणी, बेस्ट बसमध्ये सवलत, पार्किंग, महापौर निधी; फडणवीस-शिंदेंच्या मुंबईकरांसाठी 87 मोठ्या घोषणा
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू; राज ठाकरेंचं विधान, आज उद्धव ठाकरेंसोबत शिवाजी पार्कवर संयुक्त सभा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज अखेर पहिली संयुक्त सभा
मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
लोकल ट्रेनने अचानक घेतला पेट, संपूर्ण डबा जळून खाक, नेमकं काय घडलं?, थरारक Photo
Sponsored Links by Taboola