Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Live Blog Updates: मनसेच्या नगरसेवकांचा गटनेता म्हणून यशवंत किल्लेदार यांची नेमणूक
29 महानगरपालिकांचा अंतिम निकाल; कुणाची कुठे सत्ता, कोणत्या पालिकेत कुणाचा महापौर?, A टू Z माहिती
मुंबईकरांनो...तुमचे 227 नवनिर्वाचित नगरसेवक; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
मुंबईत शिवसेना-मनसे युतीचा महापौर बसणार नाही पण...; 'दैनिक सामना'त मोठं विधान, नेमकं काय म्हटलं?
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
मुंबईच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, राज्यात मराठी माणसाला नागवण्याची...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
राहुल नार्वेकरांच्या घरात भाजपकडून 3 जणांना उमेदवारी; कोण कोण जिंकलं?, संपूर्ण निकाल!
BMC Election Result 2026: मुंबईत महायुतीला बहुमत; ठाकरे बंधूंना किती जागा? BMC च्या निकालाचे सर्व अपडेट्स...
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे बंधूंच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; एका क्लिकवर!
मुंबईत ठाकरे बंधूंची जोरदार मुसंडी; भाजपचीही जोरदार सुरुवात, पहिल्या तासात मोठी उलटफेर, ठाकरे गट, मनसे, भाजप किती जागांवर आघाडीवर?
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा आज निकाल; कोण मिळवणार सत्ता, कोणाचा महापौर होणार?, सगळ्यांचं लक्ष
29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली, सर्वात कमी मतदान मुंबईच्या कुलाब्यात
बोटावरील शाई पुसली जातेय, पुरावेही समोर; राज ठाकरे संतापले, आता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पहिल्या 2 तासांत सर्वाधिक मालेगाव, परभणी, ठाण्यात मतदान, मुंबईही आघाडीवर; 9.30 वाजेपर्यंत कुठे किती टक्के मतदान, A टू Z माहिती
राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान; फडणवीस, ठाकरे बंधूंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा होsss; बाळा नांदगावकरांची भावनिक पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
निवडणूक आयोगाने 'पाडू' मशीन आणलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल, मतदानाच्या एक दिवसाआधी काय घडलं?
मुंबईत ठाकरेंचं पारडं जड झालं, पण भाजपची व्यूहरचना जबरदस्त; BMC च्या निवडणुकीआधी राजकीय विश्लेषकांनी सगळं सांगितलं!
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा
टीम इंडिया किंवा CSK नव्हे, मी या संघाच्या ड्रेसिंग रुममधील मीटिंगसाठी पैसे देण्यास तयार; अश्विनचं विधान
Sponsored Links by Taboola