एक्स्प्लोर

Padma Awards 2026 Winner List: भगतसिंह कोश्यारींपासून रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, भिकल्या लाडक्या धिंडांपर्यंत...कुणाकुणाला पद्म पुरस्कार?, 131 जणांची संपूर्ण यादी!

Padma Awards 2026 Winner List: यंदाच्या पद्म पुरस्कार यादीत एकूण 131 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

Padma Awards 2026: यंदाच्या पद्म पुरस्कार 2026 चा वितरण (Padma Awards 2026) दोन टप्प्यांत होत असून, काल (25 मे 2026) पहिल्या टप्प्यात देशभरातील 66 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कार यादीत एकूण 131 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. एकूण पुरस्कारार्थींमध्ये 19 महिला असून, 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित या समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. 2026 मध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले.  यामध्ये 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. (Padma Awards 2026)

महाराष्ट्रातील एकूण 15 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर- (Padma Awards 2026)

पद्मविभूषण (Padma Vibhushan)

  • धर्मेंद्र सिंह देओल (कला - मरणोत्तर)

पद्मभूषण (Padma Bhushan) अलका याज्ञिक (कला)

  • उदय कोटक (व्यापार आणि उद्योग)
  • पीयूष पांडे (कला - मरणोत्तर)

पद्मश्री (Padma Shri)

  • रोहित शर्मा (क्रीडा)
  • आर. माधवन (कला)
  • सतीश शाह (कला - मरणोत्तर)
  • रघुवीर खेडकर (लोकनाट्य कला)
  • श्रीरंग देवबा लाड (शेती)
  • आर्मिदा फर्नांडिस (वैद्यकीय क्षेत्र)
  • सत्यनारायण नुवाल (व्यापार आणि उद्योग)
  • भिकल्या लाडक्या धिंडा (कला)

यंदा कुणाकुणाला पद्म पुरस्कार, 131 जणांची संपूर्ण यादी- (Padma Awards 2026 All Winner List)

पद्मविभूषण (5)

अ.क्र.

नाव

क्षेत्र

राज्य / देश

श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर)

कला

महाराष्ट्र

श्री के.टी. थॉमस

सार्वजनिक व्यवहार

केरळ

सुश्री एन राजम

कला

उत्तर प्रदेश

श्री पी. नारायणन

साहित्य आणि शिक्षण

केरळ

श्री व्ही.एस. अच्युतानंदन (मरणोत्तर)

सार्वजनिक व्यवहार

केरळ

 

                                                                                                                                                       

 

 

 

 

 

 

 

 

 

पद्मभूषण (13)

अ.क्र.

नाव

क्षेत्र

राज्य / देश

सुश्री अल्का याग्निक

कला

महाराष्ट्र

श्री भगत सिंग कोश्यारी

सार्वजनिक व्यवहार

उत्तराखंड

श्री कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी

औषध

तामिळनाडू

श्री ममूटी

कला

केरळ

१०

डॉ. नोरी दत्तात्रेयुडू

औषध

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

११

श्री पियुष पांडे (मरणोत्तर)

कला

महाराष्ट्र

१२

श्री एसकेएम मैलानंदन

समाजकार्य

तामिळनाडू

१३

श्री शतावधानी आर गणेश

कला

कर्नाटक

१४

श्री शिबू सोरेन (मरणोत्तर)

सार्वजनिक व्यवहार

झारखंड

१५

श्री उदय कोटक

व्यापार आणि उद्योग

महाराष्ट्र

१६

श्री व्ही. के. मल्होत्रा ​​(मरणोत्तर)

सार्वजनिक व्यवहार

दिल्ली

१७

श्री वेल्लापल्ली नटेसन

सार्वजनिक व्यवहार

केरळ

१८

श्री विजय अमृतराज

खेळ

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

 

                                                                                                                                                             

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पद्मश्री (113)

अ.क्र.

नाव

क्षेत्र

राज्य / देश

१९

श्री ए.ई. मुथुनायगम

विज्ञान आणि अभियांत्रिकी

केरळ

२०

श्री अनिल कुमार रस्तोगी

कला

उत्तर प्रदेश

२१

श्री अंके गौडा एम.

समाजकार्य

कर्नाटक

२२

सुश्री आर्मिडा फर्नांडिस

औषध

महाराष्ट्र

२३

श्री अरविंद वैद्य

कला

गुजरात

२४

श्री अशोक खाडे

व्यापार आणि उद्योग

महाराष्ट्र

२५

श्री अशोक कुमार सिंह

विज्ञान आणि अभियांत्रिकी

उत्तर प्रदेश

२६

श्री अशोक कुमार हलदार

साहित्य आणि शिक्षण

पश्चिम बंगाल

२७

श्री बलदेव सिंग

खेळ

पंजाब

२८

श्री भगवानदास रायकवार

खेळ

मध्य प्रदेश

२९

श्री भारत सिंह भारती

कला

बिहार

३०

श्री भिकल्या लडाक्या धिंडा

कला

महाराष्ट्र

३१

श्री विश्व बंधू (मरणोत्तर)

कला

बिहार

३२

श्री ब्रिज लाल भट

समाजकार्य

जम्मू आणि काश्मीर

३३

श्री बुद्ध रश्मी मणि

इतर - पुरातत्वशास्त्र

उत्तर प्रदेश

३४

डॉ. बुधरी ताती

समाजकार्य

छत्तीसगड

३५

श्री चंद्रमौली गद्दामानुगु

विज्ञान आणि अभियांत्रिकी

तेलंगणा

३६

श्री चरण हेंब्रम

साहित्य आणि शिक्षण

ओडिशा

३७

श्री चिरंजी लाल यादव

कला

उत्तर प्रदेश

३८

सुश्री दीपिका रेड्डी

कला

तेलंगणा

३९

श्री धर्मिकलाल चुनीलाल पंड्या

कला

गुजरात

४०

श्री गड्डे बाबू राजेंद्र प्रसाद

कला

आंध्र प्रदेश

४१

श्री गफरुद्दीन मेवती जोगी

कला

राजस्थान

४२

श्री गंभीर सिंग योनझोन

साहित्य आणि शिक्षण

पश्चिम बंगाल

४३

श्री गरिमेला बालकृष्ण प्रसाद (मरणोत्तर)

कला

 

आंध्र प्रदेश

४४

सुश्री गायत्री बालसुब्रमण्यम आणि सुश्री रंजनी बालसुब्रमण्यम (डुओ)*

कला

तामिळनाडू

४५

श्री गोपाल जी त्रिवेदी

विज्ञान आणि अभियांत्रिकी

बिहार

४६

श्री गुडुरु व्यंकट राव

औषध

तेलंगणा

४७

श्री एच. व्ही. हांडे

औषध

तामिळनाडू

४८

श्री हॅली वॉर

समाजकार्य

मेघालय

४९

श्री हरी माधब मुखोपाध्याय (मरणोत्तर)

कला

पश्चिम बंगाल

५०

श्री हरिचरण सैकिया

कला

आसाम

५१

सुश्री हरमनप्रीत कौर भुल्लर

खेळ

पंजाब

५२

श्री इंदरजित सिंग सिद्धू

समाजकार्य

चंदीगड

५३

श्री जनार्दन बापूराव बोथे

समाजकार्य

महाराष्ट्र

५४

श्री जोगेश देउरी

इतर - शेती

आसाम

५५

श्री जुझेर वासी

विज्ञान आणि अभियांत्रिकी

महाराष्ट्र

५६

श्री ज्योतिष देबनाथ

कला

पश्चिम बंगाल

५७

श्री के. पजानिवेल

खेळ

पुदुचेरी

५८

श्री के. रामस्वामी

विज्ञान आणि अभियांत्रिकी

तामिळनाडू

५९

श्री के विजय कुमार

नागरी सेवा

तामिळनाडू

६०

श्री कवींद्र पुरकायस्थ (मरणोत्तर)

सार्वजनिक व्यवहार

आसाम

६१

श्री कैलाशचंद्र पंत

साहित्य आणि शिक्षण

मध्य प्रदेश

६२

सुश्री कलामंडलम विमला मेनन

कला

केरळ

६३

श्री केवल कृष्ण ठकराल

औषध

उत्तर प्रदेश

६४

श्री खेम राज सुंद्रियाल

कला

हरियाणा

६५

सुश्री कोल्लाकल देवकी अम्मा जी

समाजकार्य

केरळ

६६

श्री कृष्णमूर्ती बालासुब्रमण्यन

विज्ञान आणि अभियांत्रिकी

तेलंगणा

६७

श्री कुमार बोस

कला

पश्चिम बंगाल

६८

श्री कुमारस्वामी थंगराज

विज्ञान आणि अभियांत्रिकी

तेलंगणा

६९

प्रो. (डॉ.) लार्स-ख्रिश्चन कोच

 

कला

जर्मनी

७०

सुश्री ल्युडमिला विक्टोरोव्हना खोखलोवा

साहित्य आणि शिक्षण

रशिया

७१

श्री माधवन रंगनाथन

कला

महाराष्ट्र

७२

श्री मगंती मुरली मोहन

कला

आंध्र प्रदेश

७३

श्री महेंद्र कुमार मिश्रा

साहित्य आणि शिक्षण

ओडिशा

७४

श्री महेंद्रनाथ रॉय

साहित्य आणि शिक्षण

पश्चिम बंगाल

७५

श्री मामिडाला जगदेश कुमार

साहित्य आणि शिक्षण

दिल्ली

७६

सुश्री मंगला कपूर

साहित्य आणि शिक्षण

उत्तर प्रदेश

७७

श्री मीर हाजीभाई कासमभाई

कला

गुजरात

७८

श्री मोहन नगर

समाजकार्य

मध्य प्रदेश

७९

श्री नारायण व्यास

इतर - पुरातत्वशास्त्र

मध्य प्रदेश

८०

श्री नरेश चंद्र देव वर्मा

साहित्य आणि शिक्षण

त्रिपुरा

८१

श्री निलेश विनोदचंद्र मांडलेवाला

समाजकार्य

गुजरात

८२

श्री नुरुद्दीन अहमद

कला

आसाम

८३

श्री ओथुवर तिरुथनी स्वामीनाथन

कला

तामिळनाडू

८४

डॉ. पद्मा गुरमेट

औषध

लडाख

८५

श्री पालकोंडा विजय आनंद रेड्डी

औषध

तेलंगणा

८६

सुश्री पोखिला लेकथेपी

कला

आसाम

८७

प्रभाकर बसवप्रभू कोरे डॉ

साहित्य आणि शिक्षण

कर्नाटक

८८

श्री प्रतीक शर्मा

औषध

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

८९

श्री प्रवीण कुमार

खेळ

उत्तर प्रदेश

९०

श्री प्रेम लाल गौतम

विज्ञान आणि अभियांत्रिकी

हिमाचल प्रदेश

 

९१

श्री प्रोसेनजीत चॅटर्जी

कला

पश्चिम बंगाल

९२

डॉ. पुनियामूर्ती नटेसन

औषध

तामिळनाडू

९३

श्री आर. कृष्णन (मरणोत्तर)

कला

तामिळनाडू

९४

श्री आरव्हीएस मणी

नागरी सेवा

दिल्ली

९५

श्री रबीलाल टुडू

साहित्य आणि शिक्षण

पश्चिम बंगाल

९६

श्री रघुपत सिंग (मरणोत्तर)

इतर - शेती

उत्तर प्रदेश

९७

श्री रघुवीर तुकाराम खेडकर

कला

महाराष्ट्र

९८

श्री राजस्तपति कलिअप्पा गौंदर

कला

तामिळनाडू

९९

श्री राजेंद्र प्रसाद

औषध

उत्तर प्रदेश

१००

श्री रामा रेड्डी मामिदी (मरणोत्तर)

इतर - पशुपालन

तेलंगणा

१०१

श्री राममूर्ती श्रीधर

इतर - रेडिओ प्रसारण

दिल्ली

१०२

श्री रामचंद्र गोडबोले आणि कु. सुनीता गोडबोले (जोडी)*

औषध

छत्तीसगड

१०३

श्री रतिलाल बोरिसागर

साहित्य आणि शिक्षण

गुजरात

१०४

श्री रोहित शर्मा

खेळ

महाराष्ट्र

१०५

सुश्री एस. जी. सुशीलम्मा

समाजकार्य

कर्नाटक

१०६

श्री संग्युसांग एस पोंगेनर

कला

नागालँड

१०७

संत निरंजन दास

इतर - अध्यात्मवाद

पंजाब

१०८

श्री सरत कुमार पात्र

कला

ओडिशा

१०९

श्री सरोज मंडळ

औषध

पश्चिम बंगाल

११०

श्री सतीश शाह (मरणोत्तर)

कला

महाराष्ट्र

१११

श्री सत्यनारायण नुवाल

व्यापार आणि उद्योग

महाराष्ट्र

११२

सुश्री सविता पुनिया

खेळ

हरियाणा

११३

प्रा. शफी शौक

साहित्य आणि शिक्षण

जम्मू आणि काश्मीर

११४

श्री शशी शेखर वेमपती

साहित्य आणि शिक्षण

कर्नाटक

११५

श्री श्रीरंग देवबा लाड

इतर - शेती

महाराष्ट्र

११६

सुश्री शुभा वेंकटेशा अय्यंगार

विज्ञान आणि अभियांत्रिकी

कर्नाटक

११७

श्री श्याम सुंदर

औषध

उत्तर प्रदेश

११८

श्री सीमांचल पात्रो

कला

ओडिशा

११९

सुश्री शिवशंकरी

साहित्य आणि शिक्षण

तामिळनाडू

१२०

डॉ. सुरेश हनागवडी

औषध

कर्नाटक

१२१

स्वामी ब्रह्मदेव जी महाराज

समाजकार्य

राजस्थान

१२२

श्री टी. टी. जगन्नाथन् (मरणोत्तर)

व्यापार आणि उद्योग

कर्नाटक

१२३

श्री तगा राम भील

कला

राजस्थान

१२४

श्री तरुण भट्टाचार्य

कला

पश्चिम बंगाल

१२५

श्री टेची गुबिन

समाजकार्य

अरुणाचल प्रदेश

१२६

श्री तिरुवरुर बकथवथसलम

कला

तामिळनाडू

१२७

सुश्री तृप्ती मुखर्जी

कला

पश्चिम बंगाल

१२८

श्री वीझीनाथन कामकोटी

विज्ञान आणि अभियांत्रिकी

तामिळनाडू

१२९

श्री वेंपती कुटुंब शास्त्री

साहित्य आणि शिक्षण

आंध्र प्रदेश

१३०

श्री व्लादिमेर मेस्तविरिशविली (मरणोत्तर)

खेळ

जॉर्जिया

१३१

श्री युम्नाम जत्रा सिंह (मरणोत्तर)

कला

मणिपूर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget