Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Live Blog Updates: 20026 ची NEET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार 
नरेंद्र मोदी म्हणाले, सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा; राज ठाकरेंनी बेधडक 10 मुद्दे मांडले!
विजय मुख्यमंत्री झाल्यानंतरही तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वि्स्ट; सी.व्ही.षण्मुगम यांचा मोठा निर्णय, अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट
नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरात खळबळ; 1 कोटी लोकांचा रोजगार धोक्यात, जीजेसीचा दावा
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
लँडिंग होताच विमानाच्या टायरला भीषण आग; काठमांडूमधील हादरवणारी घटना, नेमकं काय घडलं?
खरातसोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या?,सातपुतेंचे धडाधड प्रश्न; चाकणकर म्हणाल्या...
सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमक झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
विजय यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, राहुल गांधीही पोहोचले; PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Todays Breaking News: अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच विजय थलपती यांचे 3 धडाकेबाज निर्णय; फाईल्सवर पटापट सह्या
विजय थलपती यांच्या शपथविधी सोहळ्याला रुमर्ड गर्लफ्रेंड तृषाची एन्ट्री होताच काय घडलं?, सगळ्याचं लक्ष वेधलं, PHOTO
रुपाली चाकणकर SIT चौकशीसाठी निघाल्या, वाटेत गाडी बदलली, 3-4 वेळा थांबवली; नेमकं काय काय घडलं?
दोन राजकीय पक्ष विजय थलपतीच्या मदतीला धावले; अखेर तामिळनाडूत सत्तास्थापनेचा तिढा सुटला, एका रात्रीत काय घडलं?
एका रात्रीत चक्र फिरलं, बहुमतापेक्षा जास्त संख्याबळ गाठलं; आज विजय घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, तामिळनाडूत नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: उत्तरप्रदेशात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? आगामी २-४ दिवसात होणार फेरबदल 
निदा खानच्या वकिलांनी कोर्टात सतत तेच 'फोकस' ठेवलं; नाशिक कोर्टात काय काय घडलं?
भगवा कुर्ता घातलेले शुभेंदू अधिकारी योगींसमोर गेले; योगी आदित्यनाथ यांनी जे केले, ते पाहून टाळ्यांचा कडकडाट, PHOTO
नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
बंगालच्या मंचावर शिंदेंजवळ थांबून मोदींच्या गप्पागोष्टी, शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीपूर्वी स्टेजवर हास्यकल्लोळ, VIDEO
टी-20 संघाच्या कर्णधारापदाबाबत ट्विस्ट; श्रेयसची चर्चा सुरु असताना आणखी एका खेळाडूची एन्ट्री
Sponsored Links by Taboola