Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
टीम फोटोनंतर MS धोनी स्वत: खूर्ची घेऊन निघाला; पुढे जे घडलं, अख्खं स्टेडियम बघत बसलं, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
दिल्लीच्या विजयानंतर 5 संघांचं गणित फिस्कटलं, प्लेऑफच्या 3 जागांसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
महाराष्ट्रात 17 आमदार आणखी वाढणार; विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर, कधी, कुठे, किती वाजता निवडणूक होणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
श्रेयस, हार्दिक नव्हे...; टी-20 संघाचं कर्णधारपद कुणाला द्यावं?, रवी शास्त्रींनी नाव सांगितलं!
अशोक खरातसोबत गुवाहाटीत, फोटो समोर येताच रुपाली चाकणकर म्हणाल्या, गुरुसोबत दर्शन करता आलं तर....
विजय थलपती यांनी PM मोदींना लिहिलं पहिलं पत्र; तामिळनाडूचे मुख्यमंत्री होताच मोठी मागणी
मुंबईच्या विजयानंतर 8 संघांचं गणित फिस्कटलं, प्लेऑफसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन्ही नेते...
ज्याची भीती होती, तेच झालं..., देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
Maharashtra Live Blog Updates: राष्ट्रवादी नेत्या रूपाली चाकणकर यांची 5:30 तास ED चौकशी; नेमकं काय -काय घडलं?
NEET पेपरफुटी प्रकरणात 'घरकाही भेदी निकला'....; संशयाची सुई फिरली, CBI ने लगेच चक्र फिरवली, काय घडलं?
जठार, नाईक, सातव, कडू, गोऱ्हे, सिद्दीकी...विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ
कंडोम, कॅटबरी अन् झंडूबाम चोरट्यांचा डल्ला; पुण्यातील चाकणच्या मेडिकल दुकानात अजब चोरी, CCTV मध्ये सगळं दिसलं!
NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?
पहिले म्हणाले, सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा; आता केंद्र सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आजपासून देशभरात लागू
अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO
Maharashtra Live Blog Updates: सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार बैठक
निदा खान ज्या घरात लपून बसली, त्या घराचा दरवाजा उघडताच काय काय आढळलं?, PHOTO
बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच आज हादरवणारं घडलं, PHOTO
तीन दिवसांआधी सोनं खरेदी न करण्याचं PM मोदींचं आवाहन; आज केंद्र सरकारचा सोनं-चांदीबाबत मोठा निर्णय
नाशिकमध्ये पेपर फुटला, मग हरियाणा TO आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर; NEET पेपरफुटीबाबत हादरवणारी माहिती
Sponsored Links by Taboola