एक्स्प्लोर

Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार

Maharashtra Live Blog Updates: ऑनलाईन अॅप्सवरून होणाऱ्या औषध विक्रीविरोधात आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे.

LIVE

Key Events
Maharashtra live blog updates todays breaking news 20 May 2026 vidhan parishad election neet paper leak case gold silver rate Maharashtra Politics Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
Maharashtra Live Blog Updates
Source : ABP

Background

Maharashtra Live Blog Updates: ऑनलाईन अॅप्सवरून होणाऱ्या औषध विक्रीविरोधात आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा आरोप करत साडेबारा लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि वितरक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने देशभरात बंदची घोषणा केली आहे. ऑनलाइन अॅप्सवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे. यामुळे छोट्या केमिस्ट दुकानदारांना आर्थिक फटका बसत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.कोविड काळात दिलेल्या सवलतीचा ऑनलाइन कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही केला जातोय. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन देण्यात आलं होतं, मात्र केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं संघटनेने म्हटलं आहे.

14:16 PM (IST)  •  20 May 2026

पंढरपुरात 500 मेडिकल दुकाने बंद; पंढरपूर तालुका केमिस्ट असोसिएशनकडून तहसील कार्यालयासमोर निदर्शने 

ऑनलाइन फार्मसीच्या विरोधात आज पंढरपुरात ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या पंढरपूर शाखेच्या वतीने केमिस्ट व ड्रगिष्ट असोसिएशन यांच्याकडून एक दिवसीय बंद पाळण्यात आला. याचवेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व केमेस्ट यांनी येथील तहसील कार्यालयाच्या दारात येऊन निदर्शने देखील केली. ऑनलाइन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट द्वारे व्यावसायिक डिस्काउंट बंद करा, व बनावट औषधांपासून देश वाचवा. अशा मागण्या केमिस्ट असोसिएशनच्या वतीने यावेळी करण्यात आल्या. पंढरपूर शहर व तालुक्यातील केमिस्ट धारकांनी येऊन आज मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत निदर्शने केली. 

13:26 PM (IST)  •  20 May 2026

Beed : नीट पेपरफुटी प्रकरणात बीडमधील उमाकिरण परिसरातील कोचिंग क्लासेस चालकांसह पालकांची सीबीआय चौकशी 

नीट पेपर फुटीची धागेदोरे आता बीड पर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयने शहरातील उमाकीरण परिसरातील काही कोचिंग क्लासेस चालकांची चौकशी केल्याची खात्री लायक माहिती आहे.

कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार विद्यार्थ्यांशी संपर्क आणि कोचिंग नेटवर्कची साखळी तपासताना बीड मधील काही कोचिंग क्लासेसची नावे तपासाच्या कक्षेत आले आहे. मागील दोन दिवसांपासून सीबीआयची दोन स्वतंत्र पथके बीड शहरात तळ ठोकून असून शहरातील प्रमुख नीट जेईई कोचिंग क्लासेस वर त्यांचे विशेष लक्ष आहे.

यादरम्यान शिक्षकांसह काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अकाउंटची माहिती घेण्यात आली. उमाकिरण परिसरातील काही क्लासेस मध्ये जाऊन पथकाने चौकशी केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदी, फी व्यवहार, बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती तसेच शिक्षकांचे संपर्क तपासण्यात आले. काही ठिकाणी डिजिटल डेटा मोबाईल संपर्क आणि जुन्या बॅचची माहिती मागविण्यात आली असून 700 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा चौकशीत घेतल्याचं कळत आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Vedpathak Video: 'सगळं संपलं, हा माझा शेवटचा व्हिडीओ ठरु शकतो...'; प्रसाद वेदपाठक रडत-हात जोडत काय काय म्हणाला?, VIDEO
'सगळं संपलं, हा माझा शेवटचा व्हिडीओ ठरु शकतो...'; प्रसाद वेदपाठक रडत-हात जोडत काय काय म्हणाला?, VIDEO
Tukaram Mundhe FDA Action : चांदा ते बांदा एफडीएच्या कारवायांचा धडाका! राज्यभरात 21 आस्थापनांवर धाड, 17 जणांना अटक, वाचा कुठे काय- काय सापडलं?
चांदा ते बांदा एफडीएच्या कारवायांचा धडाका! राज्यभरात 21 आस्थापनांवर धाड, 17 जणांना अटक, वाचा कुठे काय- काय सापडलं?
Prasad Vedpathak White Line Controversy: जैनांच्या पांढऱ्या पट्टीची बाजू घेतल्यानं प्रसाद वेदपाठककडून धमकावत शिवीगाळ? वकील महिलेची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल
जैनांच्या पांढऱ्या पट्टीची बाजू घेतल्यानं प्रसाद वेदपाठककडून धमकावत शिवीगाळ? वकील महिलेची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल
परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 
परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे पार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे पार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
Shivsena Operation Tiger : बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
Anant Kalse on Shivsena Operation Tiger: व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
Operation Tiger : जनतेनं मशालीवर मतदान केलं, भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात निवडून आलात, धाडस असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा, अरविंद सावंत यांचं बंडखोरांना चॅलेंज
भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात निवडून आलात, धाडस असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा, अरविंद सावंत यांचं बंडखोरांना चॅलेंज
Shivsena Operation Tiger: ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीच्या 'लीला' हॉटेलमधून थेट जयपूरला शिफ्ट; 'मनपरिवर्तन' टाळण्यासाठी शिंदेंचा मोठा गेम!
ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीच्या 'लीला' हॉटेलमधून थेट जयपूरला शिफ्ट; 'मनपरिवर्तन' टाळण्यासाठी शिंदेंचा मोठा गेम!
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ना हिंदुत्व, ना विकास, ना विचारधारा, ओमराजेंसह 6 खासदारांनी ठाकरेंना सोडण्याचं हास्यास्पद कारण सांगितलं!
ना हिंदुत्व, ना विकास, ना विचारधारा, ओमराजेंसह 6 खासदारांनी ठाकरेंना सोडण्याचं हास्यास्पद कारण सांगितलं!
Suhasini Mulay On Her Marriage At The Age Of 60: ज्या वयात लोक गुडघे धरुन बसतात, त्या वयात 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं थाटलाय संसार; 60व्या वर्षी फेसबुक फ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
ज्या वयात लोक गुडघे धरुन बसतात, त्या वयात 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं थाटलाय संसार; 60व्या वर्षी फेसबुक फ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Embed widget