एक्स्प्लोर
Weekly Horoscope 8 to 14 April : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा खास; जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
Weekly Horoscope 8 to 14 April : तुमचा नवीन आठवडा कसा असेल? नवीन आठवड्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर, लकी डे आणि टिप ऑफ द वीकविषयी टॅरो कार्डच्या मदतीने जाणून घेऊया.
Weekly Horoscope 8 to 14 April : नवीन आठवडा सुरू होणार आहे. एप्रिल 2024 चा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.
मेष (Aries)
- लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
- लकी नंबर (Lucky Number) - 3
- लकी डे (Lucky Day) - शनिवार
- टीप ऑफ द वीक - या आठवड्यात हायड्रेटेड राहा, मुबलक पाणी प्या, तरच चांगले परिणाम मिळतील.
वृषभ (Taurus)
- लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
- लकी नंबर (Lucky Number) - 4
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्या, यश मिळेल.
मिथुन (Gemini)
- लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
- लकी नंबर (Lucky Number) - 5
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - भगवान शंकराची आराधना करा.
कर्क (Cancer)
- लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
- लकी नंबर (Lucky Number) - 5
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - पूर्ण सकारात्मकतेने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा, तुम्हाला यश मिळेल.
सिंह (Leo)
- लकी रंग (Lucky Colour) - लाल
- लकी नंबर (Lucky Number) - 3
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - काही काळ कोणालाही सल्ला देऊ नका. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या (Virgo)
- लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
- लकी नंबर (Lucky Number) - 2
- लकी डे (Lucky Day) - गुरुवार
- टीप ऑफ द वीक - मुलांशी वाद टाळा, हायड्रेटेड राहा.
तूळ (Libra)
- लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
- लकी नंबर (Lucky Number) - 4
- लकी डे (Lucky Day) - बुधवार
- टीप ऑफ द वीक - कामाच्या ताणामुळे आरोग्य बिघडू शकतं, काळजी घ्या
वृश्चिक ( Scorpio)
- लकी रंग (Lucky Colour) - लाल
- लकी नंबर (Lucky Number) - 3
- लकी डे (Lucky Day) - मंगळवार
- टीप ऑफ द वीक - या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल, नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
धनु (Sagittarius)
- लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
- लकी नंबर (Lucky Number) - 4
- लकी डे (Lucky Day) - बुधवार
- टीप ऑफ द वीक - तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, फक्त सकारात्मकता ठेवा.
मकर (Capricorn )
- लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
- लकी नंबर (Lucky Number) - 5
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - तुमचा मुलांसोबत चांगला वेळ जाईल, एकत्र बसून बरीच कामं पूर्ण होतील.
कुंभ (Aquarius)
- लकी रंग (Lucky Colour) - निळा
- लकी नंबर (Lucky Number) - 1
- लकी डे (Lucky Day) - मंगळवार
- टीप ऑफ द वीक - भावनिकदृष्ट्या खंबीर राहा, एखाद्याच्या बोलण्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. तुमचा बीपी चेक करा.
मीन (Pisces)
- लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
- लकी नंबर (Lucky Number) - 2
- लकी डे (Lucky Day) - सोमवार
- टीप ऑफ द वीक - भूतकाळातील गोष्टींकडे लक्ष न देता नवीन जीवन सुरू करा, तुम्हाला यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement