एक्स्प्लोर

Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. एकूणच मेष ते कन्या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा नेमका कसा असेल? जाणून घेऊया साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात यश मिळू शकतं. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील. व्यवसायात पूर्वी केलेली गुंतवणूक तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. या आठवड्यात तुम्ही तुमची मेहनत आणि क्षमता सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. प्रेम जीवनात आनंद राहील.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. करिअर आणि बिझनेसमध्ये चांगली बातमी ऐकू येईल. नोकरीत पदोन्नती किंवा बदलीच्या प्रयत्नात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा व्यस्त राहील. या आठवड्यात दुसऱ्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, तब्येतीच्या बाबतीत बेफिकीर राहू नका, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांमध्ये या आठवड्यात खूप उत्साह दिसेल. लोकांच्या सहकार्याने तुम्ही तुमची कामं पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी दिवस चांगले राहतील. प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही कुठेतरी प्रवास करू शकता.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा जबाबदारीने भरलेला असेल. या आठवड्यात कोणत्याही गोष्टीपासून पळ काढू नका, तुमची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडा. या काळात तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो, बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वादामुळे मन थोडं चिंतेत राहू शकतं.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची योग्य साथ मिळेल. दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते. कमिशनवर काम करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shukra Gochar 2024 : शुक्राची चाल बदलणार; 3 राशी होणार मालामाल, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली, फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं अन् शरीरसुखाची मागणी; पिस्तुलाचा धाक दाखवत पैसेही लुटले!
तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली, फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं अन् शरीरसुखाची मागणी; पिस्तुलाचा धाक दाखवत पैसेही लुटले!
Kolhapur, Sangli Rain Update: कोल्हापूर, सांगलीत पावसाचे धुमशान; खरीप पिकांचे मोठे नुकसान, छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर दावण्या व करपा रोग पडण्याची शक्यता
कोल्हापूर, सांगलीत पावसाचे धुमशान; खरीप पिकांचे मोठे नुकसान, छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर दावण्या व करपा रोग पडण्याची शक्यता
दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
PHOTOS : 310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?
310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली, फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं अन् शरीरसुखाची मागणी; पिस्तुलाचा धाक दाखवत पैसेही लुटले!
तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली, फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं अन् शरीरसुखाची मागणी; पिस्तुलाचा धाक दाखवत पैसेही लुटले!
Kolhapur, Sangli Rain Update: कोल्हापूर, सांगलीत पावसाचे धुमशान; खरीप पिकांचे मोठे नुकसान, छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर दावण्या व करपा रोग पडण्याची शक्यता
कोल्हापूर, सांगलीत पावसाचे धुमशान; खरीप पिकांचे मोठे नुकसान, छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर दावण्या व करपा रोग पडण्याची शक्यता
दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
दुबईचा झगमगाट अन् छमछमाट आवडे सर्वांना, पण इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससह परदेशी तरुणींना काय काय करायला लावलं जातं? दोन प्रकरणांनी अंगावर शहारे!
PHOTOS : 310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?
310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?
मराठवाड्यात रात्रभर पावसाचं  थैमान! पिके कमरेएवढया पाण्यापर्यंत तरंगतायत, शाळांना तळ्याचं स्वरूप, कुठे काय परिस्थिती ?
मराठवाड्यात रात्रभर पावसाचं थैमान! पिके कमरेएवढया पाण्यापर्यंत तरंगतायत, शाळांना तळ्याचं स्वरूप, कुठे काय परिस्थिती ?
Sahibzada Farhan: AK-47 सेलिब्रेशनवर आयसीसीची सुनावणी, स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तानी साहिबजादा फरहाननं थेट धोनी आणि कोहलीचं नाव का घेतलं?
AK-47 सेलिब्रेशनवर आयसीसीची सुनावणी, स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तानी साहिबजादा फरहाननं थेट धोनी आणि कोहलीचं नाव का घेतलं?
Sonam Wangchuk: लडाखला पूर्ण राज्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक; थेट राजस्थानच्या जोधपूर जेलला रवानगी
लडाखला पूर्ण राज्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक; थेट विमानातून राजस्थानच्या जोधपूर जेलला रवानगी
Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, दीड तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे काय फायदा होणार?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, दीड तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे काय फायदा होणार?
Embed widget