एक्स्प्लोर

Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. सप्टेंबरचा चौथा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) -
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - घाईगडबडीत कोणताच निर्णय घेऊ नका. मन शांत ठेवा. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - अथॉरेटिव्ह होऊन निर्णय घ्या. आयुष्यात यश मिळेल.

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - देवावर विश्वास ठेवून पुढे जा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. वाईट दृष्टी तुमच्यावर पडू शकते. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक बाबतीत नीट व्यवस्थापन करा. विनाकारण पैसे खर्च करु नका.

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - प्रामाणिकपणे केलेल्या कार्याला यश मिळेल.

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - करडा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवा. रागावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - कोणाचा अपमान करु नका. कोणावरही विनाकारण रागावू नका.

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - घरातील वातावरण सकारात्मक आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कौटुंबिक सुख-शांतीत चांगली वाढ होईल.           

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कोणत्याही महिलेच्या माध्यमातून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - धनलाभाचे शुभ योग लवकरच जुळून येतील.    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Sankasht Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 'या' गोष्टींचं करा दान; आयुष्यातील सर्व दु:ख होतील दूर, गणरायाचा मिळेल शुभार्शिवाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur :  इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी, साहित्य वितरण केंद्रावर रांगाChandrashekhar Bawankule :महालक्ष्मी जगदंबा संस्थानला महाविद्यालय, नर्सिंग होम सुरू करण्यासाठी भूखंडNandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 25 Sept 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
Bank Holidays : दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
Amit Shah: मराठवाडा-विदर्भासाठी अमित शाहांचं मायक्रो प्लॅनिंग; भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय
अमित शाहांनी बैठकीत भाजपच्या नेत्यांना टार्गेट स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय!
Beed: ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई, राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त 
ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई, राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त 
Padmakar Valvi: 'आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा', काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या नेत्याचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा', काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या नेत्याचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Embed widget