एक्स्प्लोर

Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 16 September To 22 September : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. सप्टेंबरचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) -
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - जीवनात सकारात्मक बदल होतील, सातत्याने मेहनत करत राहा.

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - मरुन
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - कोणतंही काम अपूर्ण ठेवू नका, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला लवकरच जीवनात यश मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखता येईल.

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक लाभ होईल. स्वतःचे निर्णय स्वत: घ्या.

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - जनसंपर्कामुळे फायदा होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळेल.   

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे, नशीब तुम्हाला साथ देईल.

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा, तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमचे विचार कोणाशी तरी शेअर करत राहा, तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - शनिवारी दान केल्याने प्रलंबित कामं पूर्ण होतील. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - घाईघाईने कोणतंही काम करू नका, तुमच्या दिवसाचं नियोजन चांगलं करा.           

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - प्रवासाचे योग बनतील, आध्यात्मिक कार्यात रुचि वाढेल. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आव्हानांना घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा.    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Mars Transit : 16 सप्टेंबरपासून पालटणार 3 राशींचं नशीब; मंगळ होणार अधिक बलवान, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dominique Pelicot : बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; कोर्टात 72 जणांची ओळख पटताच आता नराधम नवरा म्हणतो...
बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; 72 जणांची ओळख पटताच नराधम नवरा म्हणतो...
Bigg Boss Marathi Season 5 Aarya Jadhav : 'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
Sanjay Shirsat: मंगलप्रभात लोढा म्हणाले, माँ अमृता फडणवीस... शिंदे गटाचा नेता म्हणाला, काय हाक मारावी ज्याचा त्याचा प्रश्न
मंगलप्रभात लोढा म्हणाले, माँ अमृता फडणवीस... शिंदे गटाचा नेता म्हणाला, काय हाक मारावी ज्याचा त्याचा प्रश्न
आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार
आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Umred Vidhan Sabha : नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामनेSanjay Shirsat : महायुतीच्या जागावाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार : संजय शिरसाटABP Majha Headlines : 01 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Flyover : नागपूरकरांसाठी नवा उड्डाणपूल, अमरावती महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dominique Pelicot : बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; कोर्टात 72 जणांची ओळख पटताच आता नराधम नवरा म्हणतो...
बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; 72 जणांची ओळख पटताच नराधम नवरा म्हणतो...
Bigg Boss Marathi Season 5 Aarya Jadhav : 'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
Sanjay Shirsat: मंगलप्रभात लोढा म्हणाले, माँ अमृता फडणवीस... शिंदे गटाचा नेता म्हणाला, काय हाक मारावी ज्याचा त्याचा प्रश्न
मंगलप्रभात लोढा म्हणाले, माँ अमृता फडणवीस... शिंदे गटाचा नेता म्हणाला, काय हाक मारावी ज्याचा त्याचा प्रश्न
आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार
आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार
Lebanon Pager Blasts : इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
All We Imagine as Light :  छाया कदमची भूमिका असलेल्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड, पण भारताऐवजी 'या' देशाचे करणार प्रतिनिधीत्व
छाया कदमची भूमिका असलेल्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड, पण भारताऐवजी 'या' देशाचे करणार प्रतिनिधीत्व
Ajit Pawar Camp: थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
Embed widget