एक्स्प्लोर

Weekly Horoscope 09 To 15 December 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 09 To 15 December 2024 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 09 To 15 December 2024 : डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - स्वत:विषयी न्यूयगंड मनात बाळगू नका. आत्मविश्वासाने पुढे जा. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - कोणाचाही अपमान करु नका. झाडांची काळजी घ्या. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - धार्मिक स्थळा भेट देण्यासाठी हा काळ चांगला ठरेल.

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कोर्टाच्या संबंधित प्रश्न लवकरच सुटतील. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. लवकरच शुभवार्ता मिळेल.

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - आज तुमचं मन एकदम शांत असेल. कोणत्याच गोष्टीचा दबाव नसणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - पब्लिक रिलेशन्स स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चांगला लाभ मिळेल.   

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - धनलाभाचा योग जुळून येणार आहे. नवीन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - प्रवासासाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Venus-Saturn Yuti 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शुक्र-शनीची युती; 28 डिसेंबरपासून 'या' 4 राशी ठरतील भाग्यवान, सुख-समृद्धीत होणार वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडलेSharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूकChandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्यDevendra Fadnavis on Raj Thackeray : पालिका निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेणार :फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
Devendra Fadnavis & Raj Thackeray: भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Embed widget