एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weekly Horoscope 02 To 08 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 02 To 08 September 2024 : सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 02 To 08 September 2024 : ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना उद्यापासून सुरु होणार आहे. सप्टेंबर महिना सुरु होण्याबरोबरच नवीन आठवडाही उद्यापासून सुरु होणार आहे. नवीन आठवड्यात गणेश चतुर्थी असल्या कारणाने सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असणार आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. जर तुम्हाला या आठवड्यात नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तसेच, नवीन व्यवसाय जर तुम्हाला स्थापन करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही योजना आखू शकता. तसेच, नवीन आठवडा हा विद्यार्थ्यांसाठीसुद्धा खास असणार आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करु शकता. जर तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आत्तापासूनच पैशांची बचत करा. 

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, एखाद्या धार्मिक स्थळाला देखील तुम्ही भेट देऊ शकता. या काळात मित्रांचा सहवास तुम्हाला लाभेल. त्यांच्याशी संवाद साधून तुम्हाला फार छान वाटेल. तसेच, कुटुंबातील वातावरण प्रसन्न असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त ताण जाणवणार नाही. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, मित्र-मंडळींबरोबर तुम्ही अनेक गोष्टी शेअर करु शकता. आठवड्याच्या ठेवटी कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणाव जाणवेल. यासाठीच तुम्ही नियमित योग आणि व्यायाम, ध्यान करण्यास सुरुवात करा. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संकटांचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एका पाठोपाठ संकटांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. मात्र, अशा वेळी खचून जाऊ नका. योग्य संधीची वाट बघा. एक दिवस तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हालास काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल तर त्यात तुमचं मन रमेल. नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासू वृत्ती दिसून येईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 02 To 08 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget