एक्स्प्लोर

Virgo Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : कन्या राशीसाठी येणारे 7 दिवस महत्त्वाचे; घडणार 'हे' मोठे बदल, साप्ताहिक राशीभविष्य

Virgo Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : कन्या राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Virgo Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जुलै महिन्यातला शेवटचा आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कन्या राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कन्या राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमान्सने भरलेला असेल. अविवाहित लोक एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात. जे लोक आधीच नातेसंबंधात आहेत ते त्यांच्या प्रियकराला समजून घेण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे त्यांचं परस्पर कनेक्शन वाढेल. नात्यात संभाषण हे महत्त्वाचं आहे. तुमच्या भावना आणि इच्छा उघडपणे व्यक्त करा. समोरच्यालाही प्रेम दिलं तर तुम्हाला प्रेम प्राप्त होईल हा नियम लक्षात ठेवा.

कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)

या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या धोरणात्मक विचारांचा वापर करुन व्यावसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. या काळात तुमच्यातील नेतृत्व गुण उपयुक्त ठरतील, नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायासाठी भागीदार शोधत असाल तर जपून निर्णय घ्या. करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ योग्य आहे.

कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक वाढीच्या संधी प्राप्त होतील. भूतकाळात केलेल्या शहाणपणाच्या गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळू शकतो. नवीन आर्थिक योजनेचा विचार करा, चांगल्या भविष्यासाठी पैशांचं संपूर्ण नियोजन आवश्यक आहे. तुम्ही अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. 

कन्या राशीचे आरोग्य  (Virgo Health Horoscope)

या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आहे. स्वत: ची काळजी घेणाऱ्या क्रियाकलापांसाठी वेळ काढा. योग करा, ध्यान करा, आवडते छंद जोपासा. तुमच्या शरिराला विश्रांतीची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचालींसह तुमची उर्जा पातळी आणि एकंदर मूड ठिक राहण्यासाठी निरोगी जीवनशैली फॉलो करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Embed widget