एक्स्प्लोर

Virgo Weekly Horoscope : कन्या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Virgo Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023 : डिसेंबरचा शेवटचा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. तुमचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Virgo Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023 : डिसेंबरचा (December 2022) शेवटचा आठवडा म्हणजे 26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 हा काळ कन्या (Virgo) राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), या काळात तुमचे अनेक वाद मिटू शकतात. पण पैशाशी संबंधित व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी संपूर्ण आठवडा कसा जाईल ते जाणून घ्या.  

 

या काळात अपेक्षित संधी मिळेल
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल असणार आहे. जमीन-इमारतीशी संबंधित वाद मिटतील किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यातील अडथळे दूर होतील. या सर्व अडचणी दूर झाल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. जे अनेक दिवस उपजीविकेच्या शोधात भटकत होते, त्यांनाही या काळात अपेक्षित संधी मिळेल.


जीवनात सकारात्मक बदल घडतील
कन्या राशीच्या लोकांनी गेलेले वर्ष आणि येणारे नवीन वर्षात निश्चय घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही नवीन वर्षाच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात फक्त आणि फक्त सकारात्मक विचाराने केली तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. व्यापार क्षेत्राशी निगडित लोकांचे पैशासंबंधीचे प्रश्नही सोडवले जातील. पण पैशाचे व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी लागेल. जर तुमचा पैसा कोणत्याही सरकारी योजनेत अडकला असेल तर तो मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील.


देवी लक्ष्मीची विशेष कृपा
डिसेंबर 2022 (2022 year) चा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह आपली राशी बदलतील. ग्रहांच्या बदलाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडताना दिसत आहे. या आठवड्यात काही राशींवर देवी लक्ष्मीची (Goddess Lakhsmi) विशेष कृपा असेल


प्रेमप्रकरण संबंधित...
कन्या राशीच्या कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना या काळात भाऊ आणि नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलाकडून काही यशा संबंधित बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील. तुमचे प्रेमप्रकरण मान्य करून कुटुंबातील सदस्य लग्नाला हिरवा कंदील दाखवू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि आरोग्यही सामान्य राहील.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

इतर बातम्या

Libra Weekly Horoscope: तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्याचा! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

 

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget