एक्स्प्लोर

Virgo Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : कन्या राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, प्रत्येक कामात मिळणार यश, धन-संपत्तीत होणार वाढ; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Virgo Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Virgo Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : राशीभविष्यानुसार, कन्या राशीसाठी हा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुम्ही या आठवड्यात जास्त खर्च करू नये. तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात चांगली असेल. तुमच्या उत्पन्न स्रोतात या आठवड्यात वाढ होऊ शकते. एकूणच कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)

या आठवड्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये चढ-उतार येतील. पण आठवड्याच्या काही दिवसांत तुम्ही लव्ह लाईफची मज्जा घ्याल, तर काही दिवसांत तुम्हाला नात्यात नकारात्मकता जाणवेल. सिंगल असलेल्यांना या आठवड्यात एखादी खास व्यक्ती भेटू शकते. तुम्ही तुमच्या नात्यात वाद टाळा आणि वाद होतील अशा चर्चांमध्ये देखील पडू नका.

कन्या राशीचे करिअर (Virgo Career  Horoscope)

ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील. या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. व्यावसायिक ऊर्जेनं आणि उत्साहानं काम करतील. व्यावसायिकांना नवीन ठिकाणी व्यवसाय वाढवण्याच्या भरपूर संधी मिळतील. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.

कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)

या आठवड्यात आर्थिक बाबतीत तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मागील गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ होईल. या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांनी जास्त पैसे खर्च करणं टाळावं, यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. या आठवड्यात तुम्ही बजेट बनवा आणि त्यानुसार सर्व खर्च करा, यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कन्या राशीचे आरोग्य  (Virgo Health Horoscope)

कन्या राशीच्या काही लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. ज्या महिलांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे, त्या फिटनेससाठी व्यायाम सुरू करू शकतात.
जंक फूड टाळा. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. दारु पिणं सोडून द्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Aries Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया...नवीन आठवड्यात पैसाही येणार आणि खर्चही होणार; वाचा मेष राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चाAjit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवालABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Embed widget