एक्स्प्लोर

Virgo Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : कन्या राशीचा हा आठवडा चढ-उतारांचा; घाईगडबडीत कामं करणं टाळा, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Virgo Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कन्या साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Virgo Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : राशीभविष्यानुसार, 18 ते 24 फेब्रुवारी 2024 हा आठवडा खास आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कन्या  साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...

कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या लव्ह लाईफमधील पूर्वीचे सर्व गैरसमज दूर होतील. नात्यातील गुंतागुंत वाढवू नका. नात्यात वाद निर्माण करू नका आणि काही वाद झाले असतील, तर ते सोडवण्यासाठी योग्य पावलं उचला. जे लव्ह लाईफमध्ये नाहीत, त्यांना या आठवड्यात नवीन प्रेम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कुठे फिरायला गेलात किंवा एखाद्या कार्यक्रमात गेलात तर तुम्हाला एखादी खास व्यक्ती भेटू शकते. विवाहित मुलींना मात्र सासरच्या व्यक्तींकडून त्रास होऊ शकतो.

कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)

या आठवड्यात कार्यालयाशी संबंधित वादांपासून दूर राहा. त्याऐवजी, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्ही सर्वोत्तम कामगिरी बजावा, याचे तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळतील, यामुळे तुम्हाला कामात पदोन्नती मिळण्याची, बढती मिळण्याची शक्यता बळकट होईल. परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्यांना या आठवड्यात संधी मिळेल.

कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)

या आठवड्यात कोणतीही मोठी आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावणार नाही. येत्या सात दिवसांत तुमच्या जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात, परंतु आर्थिक परिस्थितीवर जास्त परिणाम होणार नाही. तुम्ही परदेशात फॅमिली ट्रिपचं नियोजन करू शकता. नवीन घर घेण्याचा निर्णय घेऊ शकता. कुटुंबातील कोणताही आर्थिक वाद मिटून जाईल. कन्या राशीचे लोक दानधर्मासाठी देखील पैसे देऊ शकतात.

कन्या राशीचे आरोग्य (Virgo Health Horoscope) 

या आठवड्यात सुट्टीच्या काळात साहसी खेळ खेळताना काळजी घ्या. गर्भवती महिलांनी जोखिमीची कामं टाळावी. वृद्धांनी व्यायामाकडे, योग्य अन्नाकडे आणि झोपेकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Leo Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : सिंह राशीसाठी येणारे 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे; मोठ्या बदलांसाठी राहा तयार, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget