एक्स्प्लोर

Virgo Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : नवीन आठवडा कन्या राशीसाठी धकाधकीचा; कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Virgo Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : नवीन आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना हुशारीने पैसा खर्च करावा लागेल, तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सावध राहावं लागेल, कोणत्याही वादात तुम्ही अडकू नका.

Virgo Weekly Horoscope 10th To 16th March 2024 : कन्या राशीचा नवीन आठवडा खर्चिक असेल, त्यामुळे तुम्ही तुमचा पैसा हुशारीने खर्च करा. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवतील. तुमची आर्थिक बाजू तशी मजबूत राहील. या आठवड्यात जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लव्ह लाईफमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. एकूणच कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)

नवीन आठवड्यात प्रेमसंबंधांतील नात्यात मोठ्या बदलांसाठी तयार राहा. तुमच्या जोडीदाराच्या भावनांची कदर करा. तुम्ही काहीही बोलून तुमच्या जोडीदाराला दुखवू नका. नात्यातील अडचणी हुशारीने सोडवा. तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या, यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. भूतकाळातील गोष्टींवर जास्त चर्चा करू नका. काही लोकांना त्यांचं नातं टॉक्सिक वाटू शकतं, अशा नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)

या आठवड्यात तु्म्हाला व्यावसायातील तुमचा दरारा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. या आठवड्यात आयटी, हेल्थकेअर, लॉ, हॉस्पिटॅलिटी, इंजिनीअरिंग आणि डिझायनर्सचं शेड्युल पॅक असेल, तुमच्यावर कामाचा जास्त लोड असेल. नोकरदारांनी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं आणि प्रगतीच्या नवीन संधी शोधाव्या. या आठवड्यात कामादरम्यान रागावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा.

कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही आर्थिक बाबतीत भाग्यवान राहाल. पैशासंबंधी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. धर्मादाय कार्यात तुम्ही पैसा खर्च करू शकता. मित्र किंवा नातेवाईकांसोबत चालू असलेले आर्थिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही घर किंवा जमिनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात शेअर बाजार आणि नवीन व्यवसायातील गुंतवणूक पर्यायांवर लक्ष ठेवा.

कन्या राशीचे आरोग्य (Virgo Health Horoscope)

या आठवड्यात तुमच्यावर ऑफिसमध्ये कामाचा लोड असेल, ऑफिसचा ताण तु्म्ही घरी आणू नका. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. रोज योगा आणि व्यायाम करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Leo Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : सिंह राशीसाठी येणारे दिवस खूप महत्त्वाचे; मिळणार नशिबाची साथ, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget